‘लाडकी बहीण’चे 7500 आणि 3000 आले की नाही?
‘लाडकी बहीण’चे 7500 आणि 3000 आले की नाही?
‘लाडकी बहीण’चे 7500 आणि 3000 आले की नाही?
पैसे बँकेत जमा झाले की नाही असं करा चेक
नवीन पेज उघडल्यावर सर्वांत खाली Bank Seeding Status पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला आधारकार्ड आणि कॅप्चा भरण्याचा पर्याय येईल. हा कॅप्चा भरल्यावर तुम्हाला Otp येईल. हा ओटीपी भरायचा आहे.
त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि तुमचं आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे. याची माहिती देण्यात येईल.
जर बँकेची नावाचा रकाना रिकामी असेल तर कोणतंच बँक खातं लिंक नाही. त्यामुळे तुम्हाला ते लिंक करून घ्यावं लागेल.
आधारशी बँक लिंक असेल तरच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहे.
‘लाडकी बहीण’चे 7500 आणि 3000 आले की नाही?
अशाप्रकारे तुमच्या कोणत्या बँकेत पैसे जमा झाले आहेत. हे तपासता येणार आहे. तसेच ज्या महिलांनी अर्जात वेगळं बँक खातं दिलं आहे आणि दुसऱ्याच बँक खात्यात पैसे आले आहेत. याचा अर्थ त्या महिलांचं जूने बँक खातं आधारशी लिंक होतं. त्यामुळे त्या बँक खात्यात पैसे आले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कोणत्या खात्यात जमा झाले आहेत. याची माहिती मिळणार आहे Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana.