Baba Siddique Shot Dead Update मित्रांनो बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली याची सर्व प्लॅनिंग आधीच झालेली होती पुणे महाराष्ट्र मध्ये या हत्याबाबत बैठका देखील झाल्या होत्या गुन्हेगारांना बाबा सिद्दिकी आणि झीशान सिद्दिकी या दोघांनाही मारण्याची सुपारी देण्यात आली होती असे आपल्याला पाहायला मिळत आहे Baba Siddique
बाबा सिद्दिकी कोण होते?
मित्रांनो बाबा सिद्दिकी हे अजित पवार यांच्या गटातील मुख्य नेते होते तसेच माझी मंत्रीपद हे त्यांच्याकडे होते जसे की आपल्याला पाहायला मिळत आहे बाबा सिद्दिकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आलेली आहे
या त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र झालेला आपल्याला पाहायला मिळून येत आहे नेमकं या हत्यामागे कोण आहे कशामुळे ही हत्या झाली या सर्व गोष्टींची माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही ही बातमी न चुकता शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला याविषयी सर्व माहिती जाणून घेता येईल Baba Siddique
शस्त्र कोणी पुरवले?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुभम, प्रवीण हे आर्थिक मदत करत होते आणि यांनीही शस्त्र पुरवण्यास मदत केलेली आपल्याला पोलिसांच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. आणि जो शुभम जो आहे तो गेल्या महिन्यापासून गायब झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पण नेमकं शुभम आणि प्रवीण यांना आदेश कोण देत होते यांचा नेमका बॉस कोण याची तपासणी सध्या पोलीस करत आहेत तसेच पोलिसांनी गुन्हेगाराकडून चार मोबाईल जप्त केलेले आपल्याला पाहायला मिळते Baba Siddique
जसे की आपण पाहतो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणांमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे आणि जे तीन आरोपी आहेत त्यांचा शोध पोलीस करतायेत त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत शुभम लोणकर, जीशान अख्तर आणि शिवकुमार हे तीन जणांचा शोध सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते
हेहि वाचा :-steel and cement Price : स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण……..!पहा आजचे जिल्ह्यानुसार बाजार भाव
बाबा सिद्दीकी यांना मारण्याची ऑफर कोणी दिली?
जेव्हा पोलिसांनी शुभमला आणि प्रवीणला विचारपूस केली तेव्हा त्यांच्याकडून अत्यंत धक्कादायक बातमी पाहायला आली ती म्हणजे सर्वप्रथम ही ऑफर शुभमनी आणि प्रभूंनीच आणली असे त्यांच्या मुखातून पोलिसांना माहिती मिळाली त्याचबरोबर ते म्हणाले पुण्यात त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात बैठका देखील झाल्या आणि त्यादरम्यान काम झाल्यानंतर खूप सारे पैसेही देऊ असे देखील त्यांनी सांगितले मित्रांनो जे आरोपी आहेत त्यांनी पोलिसांना असे सांगितले की शिवकुमार यांना याविषयी अधिक माहिती आहे
झिशान आणि बाबा सिद्दीकी या दोघांना मारण्यासाठी सुपारी
मित्रांनो या हत्या प्रकरणाची माहिती झी शानला काही दिवसांपूर्वी मिळाली होती त्याला एक फोन आला होता धमकीचा आम्ही तुम्हा दोघांनाही संपवून टाकू तसेच आता जे आरोपींना विचारपूस करण्यात आली त्यादरम्यान आरोपींनी सांगितले की गोळीबार करण्याचे आदेश हे बाबा सिद्ध की आणि जी शान सिद्ध की या दोघांवर ही गोळीबार करण्याचे आदेश होते Baba Siddique
1 thought on “Baba Siddique : बाबा सिद्दीकींना मारण्याची ऑफर कोणी दिली? पुण्यात अनेकदा भेट, तिथेच प्लान आखला, आरोपींकडून धक्कादायक माहिती”