Bajarbhav News Today शेतकरी मित्रांनो या झालेल्या गारपीटीमुळे असंख्य शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची नुकसान झालेले असून बऱ्याच शेतकऱ्यांसाठी ही दुःखद बातमी आहे गारपिटीमुळे सरासरी जास्त नाशिक नगर सोलापूर पुणे परिसरात जास्त प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे पण त्याच नुकसानामुळे कांदा बटाटा टोमॅटोचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत
Onion subsidy : या शेतकर्यांच्या खात्या मध्ये जमा होणार सरसकट अनुदानाची रक्कम
त्याचबरोबर कांद्याची किंमत ही राज्यभरात 2200 प्रतीक क्विंटल प्रमाणे 4750 या प्रतिक्विंटल प्रमाणे चढत्या भावाने कांद्याला भाव लागू राहिला आहे Bajarbhav News Today
तज्ञांच्या माहितीनुसार येणाऱ्या काळात कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे कारण कांद्याचे नुकसान गारपीटी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे तरी आपण सरासरी कांद्याचे टोमॅटोचे व बटाट्याचे बाजार भाव एका चार्ट मध्ये पाहणार आहोत Bajarbhav News Today