bandhkaam Kamgar diwali bonus महाराष्ट्र राज्य मध्ये एक योजना आहे तिचे नाव आहे बांधकामगार योजना या योजनेमध्ये तब्बल ५४ लाख ३८ हजार ५८५ नोंदणी आहेत या सर्वांसाठी एक सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी समोर आलेली पाहायला मिळत आहे बातमी अशी आहे की या सर्व बांधकाम कामगारांची दिवाळी होणार गोड कारण आता सरकार देत आहे या सर्व बांधकाम कामगारांना 5000 रुपयांचा बोनस
याविषयी मंत्रिमंडळामध्ये मोठी बैठक झाली आणि त्यांनी आता निर्णय घेतला या सर्व कामगारांना पाच हजार रुपये देण्याचा
काय आहे बांधकाम कामगार योजना?
मित्रांनो जे बांधकाम कामगार असतात ते आपला जीव धोक्यामध्ये घालून कामे करतात जसे की इमारत बांधणे किंवा ऊन बांधणे इतकेच नव्हे तर असे अनेक कामे आहेत ज्यामध्ये आपला स्वतःचा जीव डोक्यामध्ये घालून कामगार काम करतात ते कधी पावसाचा विचार करत नाही ते कधी कोणाचा विचार करत नाही कोणत्याही मोसम मध्ये त्यांना आपल्या परिवाराला सांभाळण्यासाठी काम करावे लागते
आणि खूप कष्टदायी काम असते आपला जीव डोक्यामध्ये घालून ते काम करतात या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन सरकारने बांधकाम कामगार योजनेची सुरुवात केली या योजनेची सुरुवात 1 मे 2011 रोजी करण्यात आली
मित्रांनो हे बंकर कामगार फक्त पुरुष नव्हे तर श्री सुद्धा आहे यांच्याकडे काम करताना सेफ्टी की देखील नसते या योजनेअंतर्गत त्यांना सेफ्टी किड दिली जाते तसेच काही घरगुती भांडे दिले जातात असे अनेक लाभ बांधकाम कामगार यांना होत असतात
महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट
bandhkaam Kamgar diwali bonus त्या योजनेसाठी मुख्य उद्देश जे बांधकर कामगार आहेत त्यांना चांगलं रोजगार उपलब्ध करून देणे त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी घेणे हा असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे
तसेच याचबरोबर विविध योजनांचा लाभ मिळवून देणे जसे की त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणे असे अनेक फायदे या योजनेमधून होताना आपल्याला पाहायला मिळतात या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आहे आपला जोगानकार कामगार प्रवर्ग आहे त्याला आर्थिक रित्या सक्षम बनवणे हा असल्याचा पाहायला मिळतो bandhkaam Kamgar diwali bonus
महाराष्ट्र बंद कर कामगार यांना किती बोनस मिळणार?
शंकर पुजारी यांनी असे सांगितले की जो आपला महाराष्ट्र बांधकाम कामगार प्रवर्ग आहे त्याला पाच हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा त्याचबरोबर तब्बल 2729 कोटी 29 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत bandhkaam Kamgar diwali bonus
हा बोनस मिळण्यासाठी आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील झालेले पाहायला मिळते त्याचबरोबर कामगार योजनेच्या सचिव विनिता सिंगल यांनी जे संघटना आहे त्यांच्या मंडळाबरोबर चर्चा देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते bandhkaam Kamgar diwali bonus
1 thought on “bandhkaam Kamgar diwali bonus : बांधकाम कामगार यांची दिवाळी होणार गोड….!बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळीपूर्वी बोनस”