Top 5 Picnic Spots Near Pune: for Nature, History, and Adventure Lovers
१. मुळशी तलाव आणि धरण (अंदाजे ४० किमी) हिरवागार निसर्ग , धबधबे आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेले व गडकिल्ल्यांचा चा वारसा लाभलेले एक उत्तम ठिकाण म्हणजे मुळशी. फोटोग्राफी च्या स्थळासाठी फोटो प्रेमी ची पाहली पसंद मुळशी लाच मिळते. २. लवासा (अंदाजे ६० किमी) हे शहर इटालियन शहर पोर्टोफिनो यावर आधारित हा एक खाजगी शहर आहे … Read more