कृषी न्यूज 18 : नमस्कार मित्रांनो ही बातमी राज्यातील हवामानाबद्दल आहे हवामानाचा अभ्यासकानुसार अरबी समुद्रात कमी दाबाची पातळी निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीपासून मालदीव पासून उत्तर महाराष्ट्रपर्यंत ती वाहत आहे havaman andaj today
महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये भरपूर प्रमाणात गारपीट झाली आहे व अजून बऱ्याच प्रमाणात गारपीटीचा अंदाज देखील हवामान खात्याने दिलेला आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अजून पाच दिवस या गारपिटीची शक्यता आहे व त्याचबरोबर 31 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने दिलेली आहे havaman andaj today