Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला ……..!

Heavy Rain बरस तालुक्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मातोला,नांदुरा, मलकापूर , तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेथे ढगफुटी देखील झाली या सर्व तालुक्यांचे शेतकरी खूप चिंतादारी आहेत

1965 नंतर पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय असे आपल्याला पाहायला मिळते यापूर्वी फक्त एकदा 1965 ला इतक्या प्रमाणात पाऊस पडला होता

या पावसामध्ये त्यानंतर आता 2024 साली इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता त्यानंतर आता पाऊस पडला आहे कालपर्यंत टवटवीत दिसणारी पिके आज मोठ्या प्रमाणात वाहून गेली खूप प्रचंड नुकसान झाले Heavy Rain

नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान झाले?

मोताळा, नांदुरा, मलकापूर या जिल्ह्यामधील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासुद्धा फायदा झालेला नाही अगदी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे

हेही वाचा :- PM Kisan FPO Yojana : केंद्र सरकार शेतकऱ्याना देणार १५ लाख रुपये , असा करा ऑनलाईन अर्ज

या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाल्याचे आपल्याला दिसून येते तसेच या शेतकऱ्यांचा तोंडाला आलेला घास निसर्गानेच खाऊन घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळते Heavy Rain

नुकसान झाल्यावर शेतकरी काय म्हणाले?

1965 नंतर मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पाहिला आहे यामध्ये काहीच राहिले नाही शेतकऱ्यांसाठी असा पाऊस मी फक्त पहिल्यांदा 1965 साली पाहिला त्यानंतर हा पाऊस मी आता म्हणजे 2024 मध्ये पाहत आहे

हेही वाचा :- MCX Cotton Price Live : महाराष्ट्रात कापसाला मिळतोय इतका बाजार भाव? पहा एका क्लिक वर आजचे कापूस बाजारभाव

इतका भयंकर पाऊस आत्तापर्यंत कधी दिसला नाही 1965 नंतर हा पहिल्यांदा पाहत आहे मी असे शामराव भगत शेतकरी असे यांनी सांगितले Heavy Rain

Leave a Comment