Kusum Solar Pump : कुसुम सोलर पंप यादी जाहीर! तुमचे नाव आहे का नाही, लगेच जाणून घ्या

कृषी न्यूज 18 : कुसुम सरल पंप योजनेची नवीन यादी जाहीर झालेली आहे या योजनेमध्ये आपण पाहणार आहोत आतापर्यंत सोलर पंप महाराष्ट्र मध्ये किती वाटप झाली तसेच या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही योजनेत पात्र आहात की नाही याची यादी त्यासाठी तुम्ही ही बातमी संपूर्ण वाचावी नम्र विनंती

महाराष्ट्र मध्ये एकूण 71 हजार 958 सोलर पंप बसवण्यात सरकारला यश आलेले आहे ही योजना गेल्या चार ते पाच वर्षापासून महाराष्ट्रात सुरू आलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्याला रात्री शेतामध्ये पाणी देण्याची गरज नाही या योजनेमुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदा झालेला आहे शेतकऱ्याचे सर्व दारे दिवसाच पूर्ण होऊ लागले आहेKusum Solar Pump

free laptop from government : सरकार देत आहे मोफत लॅपटॉप, येथून फ्री लॅपटॉप योजनेचा फॉर्म भरा

मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्ही कुसुम सोलरच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता व तुम्हाला एका महिन्याच्या आत पेमेंट ऑप्शन येईल तुम्ही पेमेंट करून तुमच्या शेतामध्ये नवीन पंप बसवून घेऊ शकता Kusum Solar Pump

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

Leave a comment