जून महिना संपला आहे तरीही लाडकी बहीण योजने चा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्या मुले महिला अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत . त्यातच लाडकी बहीण योजने चा हप्ता जमा होण्या साठी वेळ लागणार आहे अशे दिसत आहे . त्यामुळे जून महिन्या चा व जुलै महिन्याचा हप्ता एकत्र जमा होऊ शकतो . त्यामुळे या महिन्या मध्ये महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार आहेत .
जुलै महिन्या मध्ये होणार ३००० रुपये जमा ?
जुलै महिना सुरु होऊन २ दिवस झाले आहेत तरी पण जून महिन्याचा हप्ता आणखी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्या बाबत सरकार ने जी र मंजूर केलेला आहे . त्यामुले येणाऱ्या ४-५ दिवसा मध्ये मुख्यमंत्री लाडकी योजने चा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो
या शुभ मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जून-जुलै महिन्या चा हप्ता लवकरच जमा होणार आहे. नेहमी सणासुदीचा मुहूर्त साधून पैसे जमा केले जातात . जर असे झाले तर आषाढी एकादशी च्या शुभ मुहूर्ता वर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात
जून व जुलै महिन्या चे पैसे एकत्र जमा होतील या बद्दल आणखी काही स्पष्टीकरण दिलेले नाही . त्यामुले दोन्ही महिन्या चे पैसे सोबात पण येऊ शकतात किंवा दोन टप्यात सुद्धा येऊ शकतात