Ladki Bahin Yojana Diwali bonus 2024 : लाडक्या बहिणींची दिवाळी आणखी गोड, महायुती सरकारकडून ५५०० रुपयांचा बोनस, जाणून घ्या पात्रता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Diwali bonus 2024 मित्रांनो जसे की तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र सरकारने लडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये सरकार महिलेला प्रति महिना 1500 देत असल्याचे आपल्याला दिसून आले आहे आता तरुणीची आणि महिलेची दिवाळी आणखी गोड होण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येक लाभार्थी ला 5500 दिवाळी बोनस हो एकदम बरोबर ऐकला आहे

जसे की आपण सध्या पाहत आहेत हरियाणा आणि जम्मू कश्मीर चे इलेक्शन सुरू आहेत तसेच महाराष्ट्राचे देखील इलेक्शन आता सुरू होतील तसेच विधानसभा निवडणुकीची घोषणा थोड्याच दिवसात केली जाईल त्यामुळे सरकार जे आपले कामे आहेत किंवा जे निर्णय आहेत ते खूप त्रिव्र प्रमाणाने घेत आहे त्यातीलच एक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आता या लाडके बहीण योजना ला जो लाभार्थी असेल त्याला 5500 बोनस देण्याचा देखील निर्णय घेतल्याचा आपल्याला दिसून येत आहे Ladki Bahin Yojana Diwali bonus 2024

नेमकी काय आहे लाडकी बहीण योजना?

राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आलेली होती तसेच आता या योजनेचे जे पैसे आहेत ते महिलेच्या खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये तर प्रति वर्ष सात हजार पाचशे रुपये असे जमा होताना आपल्याला दिसतात तसेच या योजनेसाठी जी लागणारी पात्रता आहे

हेहि वाचा :-steel and cement Price : स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण……..!पहा आजचे जिल्ह्यानुसार बाजार भाव

ती महिला विवाहित असावी महिलेचे वय 21 वर्ष अधिक असेल तर महिला असेल किंवा मुलगी असेल तिला या योजनेचा लाभ घेता येईल 21 वर्षे वय असणे गरजेचे आहे व जास्तीत जास्त वय हे 65 वर्ष असणे गरजेचे आहे यामध्ये जर तुम्ही बसाल तर तुम्ही या योजनेचा लाभ निश्चितपणे घेऊ शकता Ladki Bahin Yojana Diwali bonus 2024

नेमका काय आहे दिवाळी बोनस?आणि किती असेल?

जसे की आपण पाहतो महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर महिन्यामध्ये एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे आता जी लाडकी बहीण योजना आहे तिच्यामध्ये लाडक्या बहिणीची दिवाळी आणखी गोड करण्यासाठी सरकार देत आहे दिवाळी बोनस ऑक्टोबर महिन्याच्या शेवट दिवाळी आपल्याला पाहायला मिळते त्याआधी सरकार प्रत्येक लाभार्थी तरुणीला तीन हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे असे पाहायला मिळत आहे Ladki Bahin Yojana Diwali bonus 2024

त्याचबरोबर हे तीन हजार रुपये जे आहेत ते अतिरिक्त आहेत म्हणजे जे तुम्हाला प्रति महिना 1500 रुपये येत होते ते सोडता हे तीन हजार रुपये वेगळे आहेत तीन हजार रुपये बोनस मिळणार आहे त्याचबरोबर काही महिलांना अडीच हजार रुपये देखील बोनस अतिरिक्त मिळणार आहे याची सर्वांनी खात्री करावी

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ?

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • महाराष्ट्र चा रहिवासी आहे याचा पुरावा
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जी व्यक्ती अर्ज करते त्याचे हमीपत्र
  • अर्जदाराचा पासपोर्ट फोटो

माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता ?

मित्रांनो या योजनेसाठी पात्रता म्हणजे सर्वात महत्त्वाचे अर्जदार महिलाही महाराष्ट्राची रहिवासी असणे बंधनकारक आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी आपण महाराष्ट्राचे नागरिक असणे गरजेचे आहे तसेच महिला विवाहित पाहिजे विधवा असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात

हेहि वाचा :- Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे 3 दिवसात पैसे मिळवण्यासाठी या आहेत अटी पहा संपूर्ण माहिती

जीमेल आज गरज आहे तिची वय कमी ती कमी 21 वर्षे असणे गरजेचे आहे जर तुम्ही 21 वर्षाच्या खाली असाल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही व जास्तीत जास्त व हे 65 वर्ष असणे गरजेचे आहे 65 वर्षाच्या पुढील महिलेला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही Ladki Bahin Yojana Diwali bonus 2024

अर्ज करण्यासाठी आपल्याकडे एक बँकेचे खाते असणे गरजेचे आहे व ते बँक खाते आपले आधार लिंक असणे गरजेचे आहे  सही आहे पात्रता जेणेकरून या सर्व अटी तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र उमेदवार ठरतात

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला माहित आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो पण या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही या योजनेसाठी सर्वप्रथम अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आपल्या गावातील किंवा आपल्या शहरातील जी अंगणवाडी आहे अंगणवाडीमध्ये जाऊन भेट द्यायचे आहेत तेथे विचारपूस करायचे आहे आणि तुमच्या जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत Ladki Bahin Yojana Diwali bonus 2024

ते अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता या योजनेसाठी ऑनलाईन कर अर्ज करण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात Ladki Bahin Yojana Diwali bonus 2024

 

1 thought on “Ladki Bahin Yojana Diwali bonus 2024 : लाडक्या बहिणींची दिवाळी आणखी गोड, महायुती सरकारकडून ५५०० रुपयांचा बोनस, जाणून घ्या पात्रता”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now