Maharashtra Weather Update: दिवाळीपूर्वी राज्यावर मोठं संकट, मुंबई-ठाण्यासह, 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update नमस्कार मित्रांनो कृष्ण विचार एका नवीन बातमीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पावसाची शक्यता आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही ही बातमी पूर्ण सविस्तर वाचायची आहे

नमस्कार मित्रांनो कृष्ण विचार एका नवीन बातमीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पावसाची शक्यता आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही ही बातमी पूर्ण सविस्तर वाचायची आहे Maharashtra Weather Update

जसे की आपण पाहतो जसा दसरा झाला आहे दसऱ्याला सुद्धा पाऊस सुरू होता आणि आता दुसरा झाल्यानंतर दिवाळीपर्यंत देखील पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितलेली आहे पण नेमकं पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत

पावसामुळे शेतकऱ्यांची किती नुकसान झाले?

जसं की आपल्याला माहित आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सध्या कापूस वेचणी चालू असून सोयाबीन काढण्याचे देखील काम सुरू आहे शेतकऱ्याचे पण शेतकऱ्याला पाऊस काम करू देत नाही

हेही वाचा :-Soybean Market : हमीभावाच्या खाली सोयाबीन विकू नका; आजपासून हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरु; ओलाव्याची अडचण

शेतकऱ्याचे सोयाबीनचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे आणि कापूसाचा पण खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळून येत आहे तसेच अजून विविध पिकांची कापणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये शेतकऱ्याला खूप अडथळे निर्माण होत आहे Maharashtra Weather Update

त्याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांनी जी कोथिंबीर किंवा मेथीची भाजी लावलेली आहे तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपल्याला पाहायला दिसून येते

नेमकं कोणता भागात पडणार मुसळधार पाऊस?

महाराष्ट्राचा जो उत्तरेकडील भाग आहे आणि जो पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात जोर आहे 30 40 किलोमीटर अशा प्रमाणे वाऱ्याचा वेग असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे तसेच हवामान खात्याने सांगितले आहे विजाच्या कडकडा सोबत मुसळधार पावसाची शक्यता देखील आहे त्यामुळे उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील शेतकऱ्याने सावधान रित्या शेतात जाणे आणि काम करणे खूप वातावरण खराब असेल तर शेतात जाणे सुद्धा टाळले पाहिजे Maharashtra Weather Update

मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार का?

Maharashtra Weather Update तर याचे उत्तर आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसा ची शकलेली आहे मराठवाड्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता सांगितलेली आहे मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता सांगितली आहे आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर विजांचाही कडकडाट सांगितलेला आहे हा सर्व अंदाज हवामान खात्याने सांगितलेला आहे

हेही वाचा :- ST Ticket Price Hike : ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार; तिकिट दरात 10 टक्के वाढ, आता 6 KM साठी मोजावे लागणार इतके पैसे

कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस?

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच यामध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे यामध्ये विजांचा कडकडाट असून तेज वारे देखील असण्याची शक्यता आहे Maharashtra Weather Update

1 thought on “Maharashtra Weather Update: दिवाळीपूर्वी राज्यावर मोठं संकट, मुंबई-ठाण्यासह, 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now