Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे 3 दिवसात पैसे मिळवण्यासाठी या आहेत अटी पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana जसे की आपल्याला माहित आहे माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलेला दर महिन्याला 100 रुपये मिळतात आणि एका वर्षाला 7500 रुपये मिळतात अशी पूर्ण मदत सरकार महिलांना सक्षम होण्यासाठी करत आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे या योजनेची शेवटची तारीख 30 सप्टेंबर होती पण आता या योजनेची तारीख 30 सप्टेंबर नसता या योजनेची तारीख आता 15 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही या योजनेसाठी आता 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकता

माझी लाडकी बहीण योजना काय आहे ?

मित्रांनो महाराष्ट्र मध्ये अविवाहित विधवा महिलांचे प्रमाण थोडे जास्त प्रमाणात वाढत आहेत त्यामुळे सरकारने आता माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत त्यांना सक्षम भरण्यासाठी सरकार आता त्यांच्या खात्यामध्ये प्रति महिना 1500 टाकत आहे व आता प्रत्येक महिलेला प्रतिवर्षी 7500 मिळतात तसेच जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही या योजनेसाठी पाजरा आहात आणि तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात Majhi Ladki Bahin Yojana

साधारणपणे महाराष्ट्र सरकार ही योजना महिलांना सक्षम व आर्थिक भर देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे त्या योजनेचा लाभ सर्व महिलांना नाही घेण्यासाठी महिलेच्या वर्ष कमीत कमी 21 असणे गरजेचे आहे व जास्तीत जास्त 65 पर्यंत असणे गरजेचे आहे या महिला न्यायालयाचा लाभ घेता येईल

माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता ?

मित्रांनो या योजनेसाठी पात्रता म्हणजे सर्वात महत्त्वाचे अर्जदार महिलाही महाराष्ट्राची रहिवासी असणे बंधनकारक आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी आपण महाराष्ट्राचे नागरिक असणे गरजेचे आहे तसेच महिला विवाहित पाहिजे विधवा असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात

हेहि वाचा :-Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तारखा कधी जाहीर होणार? निवडणूक आयोगाकडे नजरा

जीमेल आज गरज आहे तिची वय कमी ती कमी 21 वर्षे असणे गरजेचे आहे जर तुम्ही 21 वर्षाच्या खाली असाल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही व जास्तीत जास्त व हे 65 वर्ष असणे गरजेचे आहे 65 वर्षाच्या पुढील महिलेला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही Majhi Ladki Bahin Yojana

अर्ज करण्यासाठी आपल्याकडे एक बँकेचे खाते असणे गरजेचे आहे व ते बँक खाते आपले आधार लिंक असणे गरजेचे आहे  सही आहे पात्रता जेणेकरून या सर्व अटी तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र उमेदवार ठरतात

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ?

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • महाराष्ट्र चा रहिवासी आहे याचा पुरावा
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जी व्यक्ती अर्ज करते त्याचे हमीपत्र
  • अर्जदाराचा पासपोर्ट फोटो

वरील पूर्ण कागदपत्रे आपल्याकडे असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र जर तुमच्याकडे एखादे कागदपत्र नसेल तर तुम्ही ते तात्काळ काढून घ्या आणि माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लगेच ऑनलाईन अर्ज करा Majhi Ladki Bahin Yojana

हेहि वाचा:- Noel Tata : “मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..,” नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला माहित आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो पण या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही या योजनेसाठी सर्वप्रथम अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आपल्या गावातील किंवा आपल्या शहरातील जी अंगणवाडी आहे अंगणवाडीमध्ये जाऊन भेट द्यायचे आहेत तेथे विचारपूस करायचे आहे आणि तुमच्या जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत Majhi Ladki Bahin Yojana

ते अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता या योजनेसाठी ऑनलाईन कर अर्ज करण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात

हेहि वाचा :- Kusum Solar Pump : कुसुम सोलर पंप यादी जाहीर! तुमचे नाव आहे का नाही, लगेच जाणून घ्या

माझी लाडकी बहीण योजनेचे फायदे?

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलेला प्रति महिना 100500 मिळतात व वर्षाला सात हजार पाचशे रुपये मिळतात हा या योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे एका खेडेगावातील महिलेसाठी ही रक्कम खूप मोठी असते त्यामुळे आता महिलेला थोडा आधार बसत आहे या योजनेअंतर्गत Majhi Ladki Bahin Yojana

2 thoughts on “Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे 3 दिवसात पैसे मिळवण्यासाठी या आहेत अटी पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now