MCX Cotton Price Live : महाराष्ट्रात कापसाला मिळतोय इतका बाजार भाव? पहा एका क्लिक वर आजचे कापूस बाजारभाव

MCX Cotton Price Live नमस्कार मित्रांनो कृष्णाच्या एका नवीन बातमीमध्ये आपले स्वागत आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत कापसाचे बाजार भाव यंदा काय राहतील  यंदा कापूस चांगल्या प्रमाणात उगला नाही  शेतकऱ्याला कापसाचे उत्पन्न जास्त झाले नाही त्यामुळे शेतकऱ्याला असे वाटते की कापसाला चांगला भाव मिळावा पण यावर्षी कापूस सध्या किती रुपये क्विंटल आहे आजचे लाईव्ह भाव आपण सर्व समित्यांचे बाजारभाव पाहणार आहोत.

मित्रांनो शेतकऱ्याला पाऊस कमी पडला तरी पण उत्पन्न कमी होते आणि पाऊस खूप अति प्रमाणात पडला तरी सुद्धा शेतकऱ्याला उत्पन्न खूपच कमी होते म्हणजे वातावरणानुसार शेतकऱ्याला आपल्या कापसाची उत्पन्न मिळते पण चर्चा करायला खूप कमी उत्पन्न मिळाले आणि बाजारभाव ही खूप कमी मिळाला तर शेतकरी हा खूप तोट्यामध्ये जातो MCX Cotton Price Live

हेही वाचा :- Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा घसरले, खरेदीची अति उत्तम संधी….!

यावर्षी पाऊस खूप आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे परंतु शेतकऱ्याला कापसाचे उत्पन्न अगदी कमी प्रमाणात होत आहे शेतकऱ्याला सरकारकडून अपेक्षा आहे की जास्तीत जास्त कापसाला भाव द्यावा जेणेकरून शेतकरी कर्जमुक्ती मदत होईल MCX Cotton Price Live

यंदा नक्की कापसाला किती भाव मिळणार?

सर्व सूत्रांच्या माहितीनुसार यंदा कापसाला दहा हजार रुपयापर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी शेतकऱ्याला आठ हजार रुपयापर्यंत हायेस्ट भाव मिळाला नंतर तो सुद्धा कमी झाला पण यंदा शेतकऱ्याला दसऱ्यानंतर कापूस दहा हजार पार होण्याची 90% ते 95 टक्के चान्सेस आहेत

त्यामुळे शेतकऱ्याने आपला कापूस दहा हजार रुपये पार झाल्यानंतर लगेच विकून टाकावा अन्यथा कापसाचे नंतर भाव कमी सुद्धा होऊ शकतात याचे सर्वांनी नोंद घ्यावी MCX Cotton Price Live

हे आहेत आजचे लाईव्ह कापूस बाजार भाव

तारीख कमीत कमी किंमत जास्तीत जास्त किंमत साधारण किंमत
21/09/2024 Rs 6100 / Quintal Rs 6750 / Quintal Rs 6450 / Quintal
04/09/2024 Rs 6230 / Quintal Rs 7150 / Quintal Rs 6640 / Quintal
13/08/2024 Rs 6280 / Quintal Rs 7190 / Quintal Rs 6680 / Quintal
08/08/2024 Rs 6290 / Quintal Rs 7130 / Quintal Rs 6560 / Quintal
29/07/2024 Rs 7100 / Quintal Rs 7150 / Quintal Rs 7125 / Quintal
12/07/2024 Rs 7000 / Quintal Rs 7600 / Quintal Rs 7300 / Quintal
12/07/2024 Rs 6275 / Quintal Rs 7110 / Quintal Rs 6540 / Quintal
10/07/2024 Rs 7000 / Quintal Rs 7300 / Quintal Rs 7200 / Quintal
10/07/2024 Rs 6950 / Quintal Rs 8000 / Quintal Rs 7925 / Quintal
08/07/2024 Rs 7100 / Quintal Rs 7100 / Quintal Rs 7100 / Quintal

Leave a Comment