Noel Tata जसे की तुम्हा सर्वांना माहित आहे टाटा यांनी आतापर्यंत लग्न केले नव्हते त्यामुळे आता सर्वांना प्रश्न पडला असेल या इतक्या मोठ्या संपत्तीचे मालक आता या दुनियेत राहिले नाहीत त्यामुळे त्या संपत्तीचा हक्क आता कोणाला आहे व किती मिळणार आहे असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनात असतील तर आपण सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत आणि पूर्ण वाचायचे आहे Noel Tata
रतन टाटा विषय अधिक माहिती
रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठे एक उद्योगपती होते रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली झाला रतन टाटा हे 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष होते रतन टाटा यांना एक सावत्र भाऊ नोवेल टाटा हा आहे भारतातील सर्वात मोठे उद्योगपती असून ते आपल्या व्यवसायातील जे इन्कम येईल त्यामध्ये जास्तीत जास्त गरीब यांना दान करत होते त्यामुळे रतन टाटाचे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाव गाजले आहे जर त्यांनी आपले प्रॉपर्टी दान केली नसती तर रचना टाकेताची आज भारतातच नव्हे तर जगात एक नंबर श्रीमंत असते 9 ऑक्टोबर 2024 रोजी झाला तसेच याचा दुःखद सर्व भारतीयांना आहे
हेही वाचा :- Kusum Solar Pump : कुसुम सोलर पंप यादी जाहीर! तुमचे नाव आहे का नाही, लगेच जाणून घ्या
कोण आहे नवीन टाटा समूहाचा वारसा?
टाटा समूहाचा नवीन वारसा त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा हे असतील ताटापरीरामध्ये दुसरे कोणीही नाही टाटांनी लग्न केले नाही त्यामुळे त्यांना मुलेबाळे नसल्यामुळे त्यांच्या सर्व संपत्तीची मालकी ही त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांना देण्यात आलेली आहे Noel Tata
नोएल टाटा हे आता त्या टाटा ग्रुपचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत त्यामुळे आता टाटा ग्रुपचे सर्व निर्णय हे नोएल टाटाच घेणार आहे मित्रांनो रिटर्न टाटा यांनी बुधवारी रात्री शेवटचा शॉट घेतल्यामुळे इथून पुढे चर्चा सुरू झाली की आता टाटाचा वारसा कोण त्यामुळे बुधवारच्या नंतर एक बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये नोएल टाटा यांना अध्यक्षपदी निवड करण्यात आली व आता नोएल टाटा हे सर्व टाटा कंपनीचे व तसेच टाटा ग्रुपचे ऑफिशिअल अध्यक्ष आहेत Noel Tata
Post Office Scheme 2024 : पती-पत्नीसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! दरमहा मिळवा 9250 रुपये
कसा होता नोएल टाटांचा प्रवास?
जसे की आपण आतापर्यंत पाहिले सध्या रतन टाटाच्या कंपनीचे सर्व जबाबदार या नोएल ताटावर आहेत पण नोएल टाटा हे आत्तापर्यंत देखील टाटाचा हिस्सा होते आतापर्यंत त्यांनी बऱ्याचशा कंपन्या चालवल्या पण आता पूर्णपणे जे टाटा ग्रुपचे व्यवहार असतील ते आता ताटा ग्रुपने संभाळण्यासाठी नोएल यांना निवड करण्यात आली आहे तसेच जी टाटा ग्रुपची स्टील कंपनी आहे टाटा स्टील म्हणून व टायटन कंपनी जी आहे टाटाची यामध्ये नोएल टाटा हे उपाध्यक्षपदी आतापर्यंत काम करत आले होते Noel Tata
जन्म | २८ डिसेंबर १९३७ मुंबई, ब्रिटिश भारत |
मृत्यू | ९ ऑक्टोबर, २०२४ (वय ८६)[१] मुंबई, भारत |
निवासस्थान | कुलाबा, मुंबई, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वांशिकत्व | पारशी |
नागरिकत्व | भारतीय |
प्रशिक्षणसंस्था | कॉर्नेल विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९६२ ते इ.स. २०१२ |
मालक | टाटा उद्योगसमूह |
प्रसिद्ध कामे | टाटा नॅनो |
धर्म | पारशी धर्म |
पुरस्कार | • पद्मभूषण पुरस्कार(२०००), • महाराष्ट्र भूषण पुरस्कार(२००६), • पद्मविभूषण पुरस्कार(२००८), • ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर(२०१४), • आसाम बैभव (2021), • ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया(२०२३) |
1 thought on “Noel Tata : “मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..,” नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया”