Onion price : कृषी उत्पन्न बाजार समिती कमी अवस्थेमुळं कांदा दरात सुधारणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion price या बातमीमध्ये आज आपण कांदा बाजार भाव होणार आहोत कांद्याला किती रुपये बाजार भाव मिळतो आपण या सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही बातमी शेवटपर्यंत वाचावी अशी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो आणि बातम्या आवडत असतील तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा

कांदा लागवड कशी केली जाते?

सर्वप्रथम कांदा लागवड करण्यासाठी कांद्याचे बी आणावे लागते आणि कांद्याचे बी आल्यानंतर त्याची रोप तयार करावे लागते त्याची रोप तयार केल्यानंतर ती रोप जमिनीमध्ये लावावी लागते रोप लावल्यानंतर कांदा मोठा होतो आणि कांदा मोठा झाल्यानंतर कांद्याला बांधून काढून कांदा बाजूला काढला जातो Onion price

हेही वाचा :- Stamp Duty Maharashtra : सर्वसामान्यांना मोठा झटका! आजपासून 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी 500 रुपये मोजावे लागणार

कांदा बाजूला काढल्यानंतर त्याचा वरचा भाग कापला जातो आणि मूळ कांदा खाली राहतो आणि तो कांदा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो तर अशा प्रकारे कांद्याची लागवड करतात आणि कांदा पिकतो पुढे आपण कांद्याचे बाजार भाव पाहणार आहोत Onion price

काय आहेत आजचे कांदा बाजार भाव?

तर मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव तीनशे रुपयांनी दर वाडले आहेत पहिले कांद्याचे बाजार भाव 4700 असे होते आता 4700 वरून कांदा बाजार भाव हा 5000 रुपयांपर्यंत गेला आहे आम्ही तुमच्यासाठी पुढे एक तक्ता देत आहोत त्या तक्त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे जिल्हा नुसार कांदा बाजार भाव आहेत तुम्ही तो तक्ता पहा Onion price

हेही वाचा :- Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला ……..!

हे आहेत जिल्ह्यानुसार कांदा बाजार भाव

Onion price today in Maharashtra

Commodity Arrival Date Variety State District Market Min Price Max Price Avg price
Onion 17/10/2024 Red Maharashtra Dhule Dhule Rs 850 / Quintal Rs 4550 / Quintal Rs 4200 / Quintal
Onion 17/10/2024 Red Maharashtra Nashik Lasalgaon Rs 1500 / Quintal Rs 3253 / Quintal Rs 3000 / Quintal
Onion 17/10/2024 Other Maharashtra Nashik Lasalgaon(Vinchur) Rs 2000 / Quintal Rs 4401 / Quintal Rs 4050 / Quintal
Onion 17/10/2024 Other Maharashtra Nashik Manmad Rs 2150 / Quintal Rs 3999 / Quintal Rs 3600 / Quintal
Onion 17/10/2024 Local Maharashtra Pune Pune Rs 2000 / Quintal Rs 4600 / Quintal Rs 3300 / Quintal
Onion 17/10/2024 Local Maharashtra Pune Pune(Pimpri) Rs 3400 / Quintal Rs 4400 / Quintal Rs 3700 / Quintal
Onion 17/10/2024 Other Maharashtra Nashik Dindori(Vani) Rs 3501 / Quintal Rs 4690 / Quintal Rs 4211 / Quintal
Onion 17/10/2024 Other Maharashtra Nashik Kalvan Rs 1400 / Quintal Rs 5030 / Quintal Rs 4001 / Quintal
Onion 17/10/2024 Other Maharashtra Nashik Pimpalgaon Rs 2500 / Quintal Rs 4926 / Quintal Rs 4200 / Quintal
Onion 17/10/2024 Other Maharashtra Pune Khed(Chakan) Rs 2000 / Quintal Rs 4500 / Quintal Rs 3250 / Quintal

1 thought on “Onion price : कृषी उत्पन्न बाजार समिती कमी अवस्थेमुळं कांदा दरात सुधारणा”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now