कृषी न्यूज 18 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 2023 फेब्रुवारी मध्ये राज्य सरकारने कांदा शेतकऱ्यांसाठी 350 कोटी अनुदान वाटप करण्यात ठरवले होते पण ते अनुदान तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू शकले नाही त्यासाठी शेतकऱ्यांना नवीन अनुदान वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे Onion subsidy
कांद्याला जास्त भाव नसल्यामुळे शेतकऱ्याला खूप आर्थिक अडचणी येऊ राहिले आहेत याच कडे पाहून सरकारने 350 प्रतिक्विंटल अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केलेले आहे या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मधून तब्बल 550 कोटी रुपयांची मदत या अनुदानाच्या योजनेतून माध्यमातून करण्यात आलेली आहे या रकमेमधून 85 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे गेल्या वेळी जे झाले त्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्याला मदत नाकारण्यात आलेली होती Onion subsidy
हा सर्वांनी शेतकऱ्यांच्या खात्यात एकदाच जमा नाही होणार हा टप्प्याटप्प्यांमध्ये जमा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 465 कोटी 99 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत यामध्ये सांगली सातारा ठाणे रायगड अमरावती बुलढाणा चंद्रपूर वर्धा, लातूर यवतमाळ अकोला जालना आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सरसकट कांदा वाटपाचे अनुदान या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे