Land Records :100 वर्षापूर्वीच जमिनीचा पूर्ण रेकॉर्ड पहा, एका क्लिक वर, कसे ते वाचा

Land Records 2024

कृषी न्यूज 18 :  नमस्कार मित्रांनो एका नवीन बातमीमध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत 1980 चे जुने सातबारे आपण ऑनलाईन मोबाईल द्वारे पाहू शकतो याबद्दलची सर्व माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत बातमी संपूर्ण शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती मधून बातमी सोडल्यानंतर काही कळणार नाही त्यामुळे बातमी पूर्ण वाचावी तर चला … Read more

Petrol Diesel Price maharashtra : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी घसरण..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजच्या पेट्रोल डिझेलच्या किमती

Petrol Diesel Price maharashtra

कृषी न्यूज 18 : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन बातमी मध्ये या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत पेट्रोल आणि डिझेलची किंमत मित्रांनो पेट्रोल आणि डिझेल ची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारभावात खूप मोठ्या प्रमाणात घसरली आहे त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले आहे किती रुपयांनी दर्शक आहे याची आपण माहिती सविस्तरपणे पुढे पाहणारच … Read more

MCX Cotton Price : कापुस बाजार भावा मध्ये झाली मोठी वाढ, लगेच पहा आजचे जिल्हानिहाय कापूस बाजार भाव.

MCX Cotton Live

MCX Cotton Price नमस्कार मित्रांनो कृष्णाच्या एका नवीन बातमीमध्ये आपले स्वागत आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत कापसाचे बाजार भाव यंदा काय राहतील यंदा शेतकऱ्यांची इच्छा आहे की कोरडा दुष्काळ जाहीर करावा यंदा कापूस चांगल्या प्रमाणात उगला नाही पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्याला कापसाचे उत्पन्न जास्त झाले नाही त्यामुळे शेतकऱ्याला असे वाटते की कापसाला चांगला भाव मिळावा … Read more

kusum mahaurja payment option : कुसुम सोलर पंप योजना लवकरच पेमेंट ऑप्शन येणार, लाभार्थ्यांची पात्र यादी जाहीर

kusum mahaurja payment option

कृषी न्यूज 18 : नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण येथे कुसूम सोलार पंप योजना बद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत ही कुसुम सोलार योजनेमध्ये जे शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत या फॉर्मसाठी जे पेमेंटच्या ऑप्शन येणार आहे यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत व त्या शेतकऱ्यांना कधी पेमेंट … Read more

High yielding cows: भारतात सर्वाधिक दूध देणाऱ्या 10 गायी, एक गाय दररोज 70 ते 90 लिटर दूध देते!

High yielding cows

कृषी न्यूज 18 :  भारत देशामध्ये गाईला गोमातेचे स्थान आहे आणि गाईला आई असे म्हणून सुद्धा ओळखले जाते शेकडो शतकांपासून भारतामध्ये गाईचे पालन केले जात आहे आणि गाईंच्या अशा अनेक जाती या भारतामध्ये आढळून येतात तर आपण सर्वात जास्त दूध देणारी जात कोणती या त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही ही बातमी पूर्ण वाचायचे … Read more

steel and cement Price : स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठ्या प्रमाणात झालेली घसरण  पहा आजच्या नवीन दर

steel and cement Price

कृषी न्यूज 18 :मित्रांनो जसजसा पावसाळा संपून हिवाळ्याला सुरुवात झाली आहे तसे पावसाळ्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे हिवाळा देखील जास्त प्रमाणात नाही तर शेतकरी बऱ्याच प्रमाणात घर बांधण्यास उत्सुक आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे स्वप्न असते की यावर्षी तरी आपले घर व्हावे बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी घर बांधायला काढले आहे पण वाढत्या महागाईमुळे आणि सिमेंट मुळे शेतकऱ्याचे स्वप्न अर्धवट … Read more

Soyabean Rate Today : “या” बाजार समितीत मिळाला सोयाबीनला हंगामातील उच्चांकी भाव

Soyabean Rate Today

Soyabean Rate Today कृषी न्यूज 18 : बरेच दिवसापासून सोयाबीन बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळत होती पण या तीन चार आठवड्यामध्ये शेतकऱ्याला चांगला बाजार भाव पाहायला मिळत आहे वाशिम बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला तब्बल या हंगामात पाच हजार 451 रुपये इतका उच्चार मिळालेला पाहायला मिळून येत आहे तर त्याचबरोबर वाशिम बाजार समितीमध्ये 15000 कोटींची आवक सोयाबीनची झालेली … Read more

Gold Price Update: सोने खरेदीची संधी सोडू नका, 22 ते 24 कॅरेटचा दर ऐकून लोक धावले

Gold Price Update

Gold Price Update सध्या सणामुळे कापड बाजारापासून ते सोन्याच्या बाजार पर्यंत लाईन सुरू आहे तरीसुद्धा सोन्याच्या बाजारात जड उतार चालूच आहे त्यातूनही सोन्याचे बाजार भाव कितपत सस्ते झाले आहेत या बातमीमध्ये आपण याची सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत या बातमीमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे सोन्याचे बाजार भाव काय आहेत याची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत व … Read more

New wheat variety : गव्हाच्या ‘या’ 5 जाती शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर ! मिळणार हेक्टरी 80 क्विंटलपर्यंतचे उत्पादन

New wheat variety

New wheat variety महाराष्ट्रात गव्हाचे मार्केट खूप मोठ्या प्रमाणात आहे तसेच पंजाब हरियाणा मध्य प्रदेश बिहार राजस्थान यांसह बऱ्याच काही राज्यांमध्ये गव्हाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये गव्हाची पेरणी केलेली असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी शेतामध्ये पाऊस कमी पडल्याने गव्हाची पेरणी देखील कमी झालेली आहे pik vima jama list : याच शेतकऱ्यांच्या … Read more

pik vima jama list : याच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार यादीत नाव पहा

pik vima jama list

pik vima jama list शेतकरी मित्राच्या हितासाठी एक नवीन बातमी पिक विमा 2023 शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात नवीन याद्याही जाहीर फक्त या शेतकऱ्यांना मिळाला पिक विमा कोणते शेतकरी पात्र आहेत याची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत पिक विमा संदर्भात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लढा निर्माण करून सुप्रीम कोर्टामध्ये त्या लढ्याला यश देखील आले त्या … Read more