तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा

PM Kisan Samman Nidhi : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 19व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल.

 

👇👇👇👇

तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये,

अर्जंट यादीत नाव तपासा

 

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 19व्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते केलं जाईल. 19 व्या खात्याची रक्कम पीएम किसानच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. मात्र, पीएम किसानच्या 18 व्या हप्त्याची रक्कम नेमक्या कोणत्या राज्यात कार्यक्रम आयोजित करुन वर्ग केली जाणार यासंदर्भातील समोर आलेली नाही. PM Kisan Samman Nidhi

👇👇👇👇

तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये,

अर्जंट यादीत नाव तपासा

 

पीएम किसान सन्मान योजनेचा 19हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना 18हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं ही योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती. दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यात 6 हजार रुपये पाठवले जातात. जून महिन्यात 18व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आली होती. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये 19व्या हप्त्याची रक्कम कधी याची उत्सुकता लागून राहिलेली होती. PM Kisan Samman Nidhi

👇👇👇👇

तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये,

अर्जंट यादीत नाव तपासा

 

शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेतर्फे आतापर्यंत 18हप्त्यांचे 36 हजार रुपये मिळाले आहेत. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी आणि खरीप हंगामाच्या सुगीची काम सुरु असताना शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळवण्यासाठी तीन कामं करावी लागणार आहेत. पीएम किसान सन्मान योजनेच्या 19व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणं आवश्यक आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ई केवायसी पूर्ण करता येईल. याशिवाय शेतकऱ्याचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक असणं आवश्यक आहे.

 

नोंदणी येथे क्लिक करून करा

 

– नोंदणी क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसल्यास, “तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या” पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि व्हेरिफिकेशन कोड टाकावा लागेल. आता तुम्हाला OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल.

– तुमचा नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
– तुम्हाला तुमच्या गावात राहणाऱ्या लोकांची नावे तपासायची असतील, तर तुम्हाला PM किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
– आता तुम्ही लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह तुमच्या गावात आणखी कोणाला या योजनेचा लाभ झाला आहे ते पाहू शकता.

 

पीएम किसान हेल्पलाइन नंबर
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजना हेल्पलाइनशी संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पंतप्रधान किसान योजनेची स्थिती तपासण्यासाठी 155261 डायल करू शकता.

Leave a Comment