Soybean Market price : सोयाबीन चे आजचे बाजार भाव येथे पहा जिल्हा निहाय आजचे सोयाबीन भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market price नमस्कार मित्रांनो एका नवीन बातमीमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत सोयाबीनचे बाजार भाव सर्व सविस्तर बाजार भाव वाढणार आहोत त्यासाठी तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचायची आहे

सोयाबीन पिकाचे फायदे

मित्रांनो सोयाबीन लागवडीचा काय फायदा आहे सोयाबीन आपण लावायला पाहिजे की नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असतात मित्रांनो सोयाबीन हे एक असे पीक आहे ज्याला हमीभाव चांगला मिळतो तसेच सोयाबीन लावण्यासाठी खर्चही थोडा कमीच लागतो जशी की आपण पाहतो Soybean Market price

कापूस लावण्यासाठी आणि कापूस वेचण्यासाठी आणि संपूर्ण जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी खूप कर्ज लागतो आणि कापसाला जास्त भाव देखील मिळत नाही पण सोयाबीन साठी मित्रांनो खर्च देखील कमी लागतो सोयाबीन काढण्याची प्रोसेस देखील सोपी आहे तुलनेत कापसाच्या त्यासाठी सोयाबीन पीक हे लावणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते

हेही वाचा :-MCX Cotton Live : महाराष्ट्रात कापसाला मिळतोय इतका बाजार भाव? पहा एका क्लिक वर आजचे कापूस बाजारभाव

सोयाबीन कधी लावावी

असाही खूप शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की सोयाबीन लावण्याची योग्य वेळ कोणती व सोयाबीन काढण्याची योग्य वेळ कोणती? तर मित्रांनो सोयाबीन लावण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे जून दरम्यान आपण सोयाबीन लावून घेतली पाहिजे Soybean Market price

मान्सून आला की आपण सर्व पिकांची लागवड करतो त्याचबरोबर आपण सोयाबीनची देखील लागवड करणे योग्य ठरू शकते त्यामुळे आपण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोयाबीन लावणे योग्य ठरू शकते Soybean Market price

काय आहेत सोयाबीन बाजार भाव

जसे की आपण पाहतो आजपासून सोयाबीन खरेदी सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सुरुवातीचा आजचा भाव मार्केटमध्ये चार हजार रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त 4500 असा बाजार भाव आपल्याला पाहायला मिळतो आहे Soybean Market price

हेही वाचा :- Jio 101 Recharge Plan : जिओचा 101 रुपयांचा प्लॅन लॉन्च, अनलिमिटेड 5G डेटासह ऑफर्स जाणून घ्या

जर तुम्ही सोयाबीन विकायचा विचार करत असाल तर ही वेळ कदाचित तुमच्यासाठी योग्य असू शकते आम्ही तुमच्या सोयीसाठी खाली एक तक्ता देत आहोत त्या तक्त्यामध्ये पूर्ण सोयाबीन बाजारभावाची माहिती मिळेल Soybean Market price

Soyabean price today in Maharashtra

Commodity Arrival Date Variety State Min Price Max Price Avg price
Soyabean 20/10/2024 Yellow Maharashtra Rs 3000 / Quintal Rs 4200 / Quintal Rs 3800 / Quintal
Soyabean 20/10/2024 Yellow Maharashtra Rs 3800 / Quintal Rs 4620 / Quintal Rs 4300 / Quintal
Soyabean 20/10/2024 Yellow Maharashtra Rs 3300 / Quintal Rs 4475 / Quintal Rs 4150 / Quintal
Soyabean 20/10/2024 Yellow Maharashtra Rs 3900 / Quintal Rs 4351 / Quintal Rs 4300 / Quintal
Soyabean 20/10/2024 Yellow Maharashtra Rs 3600 / Quintal Rs 4225 / Quintal Rs 3900 / Quintal
Soyabean 20/10/2024 Yellow Maharashtra Rs 4200 / Quintal Rs 4200 / Quintal Rs 4200 / Quintal
Soyabean 20/10/2024 Yellow Maharashtra Rs 3595 / Quintal Rs 4255 / Quintal Rs 4040 / Quintal
Soyabean 20/10/2024 Other Maharashtra Rs 3601 / Quintal Rs 4300 / Quintal Rs 3950 / Quintal
Soyabean 20/10/2024 Yellow Maharashtra Rs 3831 / Quintal Rs 3895 / Quintal Rs 3850 / Quintal
Soyabean 20/10/2024 Other Maharashtra Rs 4195 / Quintal Rs 4205 / Quintal Rs 4200 / Quintal

 

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now