Soybean Market : हमीभावाच्या खाली सोयाबीन विकू नका; आजपासून हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरु; ओलाव्याची अडचण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market नमस्कार मित्रांनो एका नवीन बातमीमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत सोयाबीनचे बाजार भाव सर्व सविस्तर बाजार भाव वाढणार आहोत त्यासाठी तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचायची आहे

सोयाबीन पिकाचे फायदे

मित्रांनो सोयाबीन लागवडीचा काय फायदा आहे सोयाबीन आपण लावायला पाहिजे की नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असतात मित्रांनो सोयाबीन हे एक असे पीक आहे ज्याला हमीभाव चांगला मिळतो तसेच सोयाबीन लावण्यासाठी खर्चही थोडा कमीच लागतो जशी की आपण पाहतो Soybean Market

कापूस लावण्यासाठी आणि कापूस वेचण्यासाठी आणि संपूर्ण जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी खूप कर्ज लागतो आणि कापसाला जास्त भाव देखील मिळत नाही पण सोयाबीन साठी मित्रांनो खर्च देखील कमी लागतो सोयाबीन काढण्याची प्रोसेस देखील सोपी आहे तुलनेत कापसाच्या त्यासाठी सोयाबीन पीक हे लावणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते

हेही वाचा :- ST Ticket Price Hike : ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार; तिकिट दरात 10 टक्के वाढ, आता 6 KM साठी मोजावे लागणार इतके पैसे

सोयाबीन कधी लावावी

असाही खूप शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की सोयाबीन लावण्याची योग्य वेळ कोणती व सोयाबीन काढण्याची योग्य वेळ कोणती? तर मित्रांनो सोयाबीन लावण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे जून दरम्यान आपण सोयाबीन लावून घेतली पाहिजे Soybean Market

मान्सून आला की आपण सर्व पिकांची लागवड करतो त्याचबरोबर आपण सोयाबीनची देखील लागवड करणे योग्य ठरू शकते त्यामुळे आपण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोयाबीन लावणे योग्य ठरू शकते Soybean Market

काय आहेत सोयाबीन बाजार भाव

जसे की आपण पाहतो आजपासून सोयाबीन खरेदी सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सुरुवातीचा आजचा भाव मार्केटमध्ये चार हजार रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त 4500 असा बाजार भाव आपल्याला पाहायला मिळतो आहे Soybean Market

हेही वाचा :- What Is Code of Conduct In Election : आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

जर तुम्ही सोयाबीन विकायचा विचार करत असाल तर ही वेळ कदाचित तुमच्यासाठी योग्य असू शकते आम्ही तुमच्या सोयीसाठी खाली एक तक्ता देत आहोत त्या तक्त्यामध्ये पूर्ण सोयाबीन बाजारभावाची माहिती मिळेल Soybean Market

Soyabean price today in Maharashtra

Commodity Arrival Date Variety State Min Price Max Price Avg price
Soyabean 16/10/2024 Yellow Maharashtra Rs 3000 / Quintal Rs 4200 / Quintal Rs 3800 / Quintal
Soyabean 16/10/2024 Yellow Maharashtra Rs 3800 / Quintal Rs 4620 / Quintal Rs 4300 / Quintal
Soyabean 16/10/2024 Yellow Maharashtra Rs 3300 / Quintal Rs 4475 / Quintal Rs 4150 / Quintal
Soyabean 16/10/2024 Yellow Maharashtra Rs 3900 / Quintal Rs 4351 / Quintal Rs 4300 / Quintal
Soyabean 16/10/2024 Yellow Maharashtra Rs 3600 / Quintal Rs 4225 / Quintal Rs 3900 / Quintal
Soyabean 16/10/2024 Yellow Maharashtra Rs 4200 / Quintal Rs 4200 / Quintal Rs 4200 / Quintal
Soyabean 16/10/2024 Yellow Maharashtra Rs 3595 / Quintal Rs 4255 / Quintal Rs 4040 / Quintal
Soyabean 16/10/2024 Other Maharashtra Rs 3601 / Quintal Rs 4300 / Quintal Rs 3950 / Quintal
Soyabean 16/10/2024 Yellow Maharashtra Rs 3831 / Quintal Rs 3895 / Quintal Rs 3850 / Quintal
Soyabean 16/10/2024 Other Maharashtra Rs 4195 / Quintal Rs 4205 / Quintal Rs 4200 / Quintal

 

1 thought on “Soybean Market : हमीभावाच्या खाली सोयाबीन विकू नका; आजपासून हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरु; ओलाव्याची अडचण”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now