Soybean Rate Today नमस्कार मित्रांनो एका नवीन बातमीमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत सोयाबीनचे बाजार भाव सर्व सविस्तर बाजार भाव वाढणार आहोत त्यासाठी तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचायची आहे
सोयाबीन पिकाचे फायदे
मित्रांनो सोयाबीन लागवडीचा काय फायदा आहे सोयाबीन आपण लावायला पाहिजे की नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असतात मित्रांनो सोयाबीन हे एक असे पीक आहे ज्याला हमीभाव चांगला मिळतो तसेच सोयाबीन लावण्यासाठी खर्चही थोडा कमीच लागतो जशी की आपण पाहतो Soybean Rate Today
कापूस लावण्यासाठी आणि कापूस वेचण्यासाठी आणि संपूर्ण जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी खूप कर्ज लागतो आणि कापसाला जास्त भाव देखील मिळत नाही पण सोयाबीन साठी मित्रांनो खर्च देखील कमी लागतो सोयाबीन काढण्याची प्रोसेस देखील सोपी आहे तुलनेत कापसाच्या त्यासाठी सोयाबीन पीक हे लावणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते Soybean Rate Today
हेही वाचा :- MCX Cotton Live: महाराष्ट्रात कापसाला मिळतोय इतका बाजार भाव? पहा एका क्लिक वर आजचे कापूस बाजारभाव
सोयाबीन कधी लावावी
Soybean Rate Today असाही खूप शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की सोयाबीन लावण्याची योग्य वेळ कोणती व सोयाबीन काढण्याची योग्य वेळ कोणती? तर मित्रांनो सोयाबीन लावण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे जून दरम्यान आपण सोयाबीन लावून घेतली पाहिजे Soybean Rate Today
मान्सून आला की आपण सर्व पिकांची लागवड करतो त्याचबरोबर आपण सोयाबीनची देखील लागवड करणे योग्य ठरू शकते त्यामुळे आपण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोयाबीन लावणे योग्य ठरू शकते Soybean Rate Today
काय आहेत सोयाबीन बाजार भाव
जसे की आपण पाहतो आजपासून सोयाबीन खरेदी सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सुरुवातीचा आजचा भाव मार्केटमध्ये चार हजार रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त 4500 असा बाजार भाव आपल्याला पाहायला मिळतो आहे Soybean Rate Today
हेही वाचा :- Pradhan Mantri Jan-Dhan Yojana 2024: जन धन खाता धारकांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा तात्काळ पहा यादीत नाव
जर तुम्ही सोयाबीन विकायचा विचार करत असाल तर ही वेळ कदाचित तुमच्यासाठी योग्य असू शकते आम्ही तुमच्या सोयीसाठी खाली एक तक्ता देत आहोत त्या तक्त्यामध्ये पूर्ण सोयाबीन बाजारभावाची माहिती मिळेल Soybean Rate Today
Soyabean price today in Maharashtra
आगमन दिनांक | प्रकार | राज्य | जिल्हा | बाजार | किमान दर (₹/क्विंटल) | कमाल दर (₹/क्विंटल) | सरासरी दर (₹/क्विंटल) |
---|---|---|---|---|---|---|---|
29/10/2024 | पिवळे | महाराष्ट्र | यवतमाळ | वणी | 3550 | 4370 | 4000 |
29/10/2024 | इतर | महाराष्ट्र | छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर | 3500 | 4191 | 3846 |
29/10/2024 | पिवळे | महाराष्ट्र | हिंगोली | सेनगाव | 3800 | 4300 | 4100 |
29/10/2024 | इतर | महाराष्ट्र | नागपूर | नागपूर | 4100 | 4330 | 4273 |
29/10/2024 | पिवळे | महाराष्ट्र | परभणी | जिंतूर | 3751 | 4301 | 4211 |
29/10/2024 | पिवळे | महाराष्ट्र | यवतमाळ | उमरकड (डंकी) | 4300 | 4400 | 4350 |
29/10/2024 | पिवळे | महाराष्ट्र | चंद्रपूर | भद्रावती | 3600 | 4000 | 3800 |
29/10/2024 | इतर | महाराष्ट्र | धुळे | धुळे | 4200 | 4300 | 4300 |
29/10/2024 | पिवळे | महाराष्ट्र | हिंगोली | हिंगोली (कनेगाव नाका) | 4010 | 4300 | 4155 |
29/10/2024 | इतर | महाराष्ट्र | सांगली | सांगली | 4892 | 5100 | 4996 |