ST Ticket Price Hike : ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार; तिकिट दरात 10 टक्के वाढ, आता 6 KM साठी मोजावे लागणार इतके पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST Ticket Price Hike दिवाळी येण्यासाठी आता थोडे दिवस उरलेले आहेत दिवाळी येणे म्हणजे प्रवास वाढणे दिवाळीच्या टायमिंगला सर्वजण आपापल्या नातेवाईकांच्या इकडे जाते किंवा गावी येते असा प्रवास सुरूच असतो त्यामध्ये खेडेगावांमध्ये प्रवास करणे म्हणजे बस हे एकदम अतिशय उत्तम पर्याय आहे पण आता या उत्तम पर्यायाचा तिकिटामध्ये दहा टक्के वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळून येत आहे

शिवनेरी बस सोडता सर्व बसेस आता 25 ऑक्टोबर पासून दहा टक्क्याने आपल्या तिकिटामध्ये वाढ करणार आहेत असे आपल्यासमोर आढळून आलेले दिसते

किती रुपयांनी वाढले टिकीट?

जसे की आपण पाहतो सध्या आपल्याला जर कुठे प्रवास करायचा असेल तर आपण सध्या प्रवास करण्यासाठी प्रत्येकी सहा किलोमीटर साठी आठ रुपये 70 पैसे आपण तिकीट पाडतो आता हेच टिकीट आठ रुपये 70 पैसे जे होते त्यामध्ये दहा टक्के वाढ करून आता हेच नऊ रुपये 55 पैसे होईल हे झाले साधे आणि जलद तिकीट ST Ticket Price Hike

हेही वाचा :- What Is Code of Conduct In Election : आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

आता आपण पाहू नीम आराम तिकिटा बद्दल माहिती नीम आराम टिकीट ज्याला आपण स्लीपर च्या नावाने ओळखतो यामध्ये प्रवास करण्यासाठी आता अकरा रुपये 55 पैसे लागत होते आता तेच दहा टक्के वाढ होऊन 13 रुपये पाच पैसे असे होईल

किती दिवस राहणार ही भाडेवाढ?

जसे की आपण पाहतो तिकीट वाढल्यामुळे जो खरेदी प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी खूप धक्कादायक बातमी समोर आल्याचे आपल्याला आढळून येत आहे तसेच ही टिकीट फक्त एका महिन्यासाठीच वाढणार असल्याचेही आपल्याला दिसून येत आहे

एका महिन्यानंतर म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी पुन्हा तिकीट आपले रेगुलर सुरू होईल फक्त एका महिन्यासाठी दहा टक्के रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर जी बस आहे त्याच्या तिकीट देखील 12.35 रुपये होते आणि आता ते 13.60 वर गेले आहे त्याचबरोबर आपली सर्वांचे फेवरेट बस शिवनेरी हिचे तिकीट 12.95 वरून 14.25 इतक्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे ST Ticket Price Hike

हेही वाचा :- bandhkaam Kamgar diwali bonus : बांधकाम कामगार यांची दिवाळी होणार गोड….!बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळीपूर्वी बोनस

तर मित्रांनो अशा प्रकारे तिकीटामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे ही वाढ आता कायमस्वरूपी नसल्याचे आपल्याला दिसून येत आहे ही फक्त एका महिन्यापूर्वी मर्यादित असून ही शेवटची तारीख 26 ऑक्टोबर अशी आहे 26 ऑक्टोबर नंतर आपले जे रेगुलर तिकीट होते तेच टिकीट आपल्याला पाहायला मिळेल
तसेच आमच्या जर तुम्हाला बातम्या आवडत असतील तर तुम्ही आमचे अपडेट घेण्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी कुठल्याही प्रकारची पैशाची गरज नाही एकदम फ्री आहे ST Ticket Price Hike

1 thought on “ST Ticket Price Hike : ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार; तिकिट दरात 10 टक्के वाढ, आता 6 KM साठी मोजावे लागणार इतके पैसे”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now