कृषी न्यूज 18 :मित्रांनो जसजसा पावसाळा संपून हिवाळ्याला सुरुवात झाली आहे तसे पावसाळ्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे हिवाळा देखील जास्त प्रमाणात नाही तर शेतकरी बऱ्याच प्रमाणात घर बांधण्यास उत्सुक आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे स्वप्न असते की यावर्षी तरी आपले घर व्हावे बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी घर बांधायला काढले आहे पण वाढत्या महागाईमुळे आणि सिमेंट मुळे शेतकऱ्याचे स्वप्न अर्धवट राहते पण यावर्षी सिमेंटचे दर थोडे कमी झालेले आहेत तसेच लोखंडाचे दर सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत या बातमीमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत जिल्ह्यानुसार सिमेंट आणि स्टीलचे दर काय आहेत त्यासाठी तुम्ही ही बातमी पूर्णपणे वाचायची आहे steel and cement Price
Soyabean Rate Today : “या” बाजार समितीत मिळाला सोयाबीनला हंगामातील उच्चांकी भाव
घरासाठी नुसते स्टील आणि सिमेंटच महत्त्वाचे नसून बऱ्याच काही गोष्टी लागतात पण त्यांपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टील आणि सिमेंटच आहे त्यामुळे या बातमीमध्ये सर्वात आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही ही बातमी पूर्ण वाचावी व पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा steel and cement Price
2 thoughts on “steel and cement Price : स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठ्या प्रमाणात झालेली घसरण पहा आजच्या नवीन दर”