Sukanya Samriddhi Yojana : ₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sukanya Samriddhi Yojana नमस्कार मित्रांनो एक नवीन बातमीमध्ये आपल्या स्वागत आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत एका अशा योजनेबद्दल माहिती जिच्यामध्ये तुम्ही महिन्याला एक हजार रुपये किंवा दोन हजार रुपये किंवा

तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये किंवा पाच हजार रुपये तुमच्याकडे जितके पैसे असतील तितके तुम्ही महिन्याला इन्व्हेस्ट करू शकता त्याचबरोबर ते इन्वेस्ट केल्यानंतर रक्कम किती होणार योजनेसाठी कोण पात्र आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचायचे आहे Sukanya Samriddhi Yojana

कोणती योजना आहे?

तर मित्रांनो या योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना या योजनेसाठी तुम्ही प्रति महिन्याला पैसे इन्व्हेस्ट करू शकता ही योजना दहा वर्षाच्या कमी मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे तसेच या योजनेबद्दल तुम्ही गुंतवलेल्या पैशाला 7.6% इतके व्याजदर मिळत आहे जर तुम्ही या योजनेमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यात इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ही बातमी पूर्ण वाचा आपल्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी या योजनेत पैसे गुंतवणे फायदेशीर ठरवू शकते

हेही वाचा :- steel and cement Rate : स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण, नवीन दर जाहीर; पहा आजचे दर

काय आहे सुकन्या समृद्धी योजना?

मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही खास मुलींसाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 7.6% व्याजदर मिळतो त्यांनी मुलगी जितकी लहान असेल तितक्या लवकर तुम्ही तिच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणे गरजेचे असते Sukanya Samriddhi Yojana

किती रक्कम गुंतवल्यावर किती नफा होईल?

तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी जर साधारणपणे एक हजार रुपये गुंतवायचा विचार करत असाल तर तुम्ही एक हजार रुपये प्रति महिना जर भरले तर तुम्हाला बारा महिन्याची इन्व्हेस्टमेंट ही बारा हजार रुपये होईल तर तुमची एकूण पंधरा वर्षांमध्ये एक लाख 80 हजार रुपये जमा होतील आणि या एकलाऐंशी हजाराला तीन लाख 29 हजार 212 इतके व्याज मिळेल Sukanya Samriddhi Yojana

हेही वाचा :- Dragon fruit farming : दुष्काळात ड्रॅगन फ्रुट चा मिळाला आश्वासक पर्याय

तुम्हाला जी फायनल अमाऊंट मिळेल ती असेल पाच लाख 9212 रुपये याच प्रकारे तुम्ही दोन हजार रुपये प्रति इन्वेस्ट केले तर हीच रक्कम वाढवून दुप्पट होईल अशा प्रकारे तुम्हाला जितकी इन्वेस्टमेंट संभाव्य असेल तुम्ही तितकी इन्व्हेस्टमेंट करू शकता

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now