महाराष्ट्रात नवा सूर्योदय: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र
एक ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वळणं आली. पण एक गोष्ट ज्याची अनेक वर्षं फक्त चर्चा होती, ती आता प्रत्यक्ष घडली आहे — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत!या घटनेनं फक्त ठाकरे घराण्याचं पुनर्मिलन झालं नाही, तर राज्याच्या राजकीय समिकरणात एक भूकंप घडवला आहे. 🧭 किती वर्षांची दुरावा संपला? २००६ मध्ये … Read more