IND vs ENG : बुमराहच्या गोलंदाजीवर टीम इंडियालाच बसला धक्का; पंत ‘आउट’! नेमकं काय घडलं?

INDvsENG CricketNews

भारत व इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील सामना चांगलाच रंगला असतानाच एक विचित्र घटना घडली  आणि     तीही भारतीय संघासाठी धक्कादायक. जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी गोलंदाज सामन्यात जोरदार गोलंदाजी करत   होता, पण त्याच्या एका चेंडूवर ‘टीम इंडियाचा’च खेळाडू, ऋषभ पंत, ‘आउट’ झाला!”हो, विश्वास बसणार नाही, पण ही   घटना खरंच घडली आहे!” चला, नेमकं काय घडलं ते समजून … Read more

२०२५ मध्ये भारतात क्रिकेटचं वेड का शिगेला पोहोचलंय?

Cricket Fever 2025

भारतात क्रिकेट म्हणजे खेळ नाही, ती एक भावना आहे. २०२५ मध्ये हे वेड अधिकच वाढलेलं दिसतंय. भारत-इंग्लंड कसोटी मालिका, IPL चा जलवा, तरुण खेळाडूंचा उदय – या सर्व गोष्टींनी क्रिकेट चाहत्यांना दिवसरात्र बांधून ठेवलंय. 1. हाय-व्होल्टेज सामने आणि प्रेक्षकांची क्रेझ या वर्षी भारताने खेळलेल्या प्रत्येक सामन्याला एक “फायनल”सारखं महत्त्व मिळालंय. प्रत्येक चेंडू, प्रत्येक चौकार, विकेट, … Read more

जगभरात भारतीयांची छाप! ICC च्या CEO पदावर संजोग गुप्ता यांची नियुक्ती — हे पद भूषवणारे फक्त दुसरे भारतीय ठरले!”

क्रिकेटवरील भारतीय प्रभाव आता फक्त खेळपट्टीपुरता मर्यादित राहिला नाही. ICC (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे) च्या CEO पदाची धुरा आता भारताचे संजोग गुप्ता यांनी सांभाळली आहे. ही निवड केवळ एक पदनियुक्ती नाही, तर जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय नेतृत्वाच्या वाढत्या प्रभावाचं स्पष्ट उदाहरण आहे. 1. कोण आहेत संजोग गुप्ता? JioStar Sports & Live Experiences चे CEO. Star India/Disney Star … Read more

🏏 एजबेस्टनमध्ये ऐतिहासिक विजय: गिल, सिराज आणि आकाश दीप यांच्या झंझावातात इंग्लंडचा पराभव!

IND vs ENG दुसरी कसोटी 2025

दिनांक: 6 जुलै 2025 | ठिकाण: एजबेस्टन, बर्मिंगहॅम कालचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडचा 336 धावांनी पराभव करत दुसऱ्या कसोटी सामन्यात धमाकेदार पुनरागमन केले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 🔥 शुभमन गिल – कर्णधारही, फलंदाजही! शुभमन गिलने फक्त नेतृत्वाचं कौशल्यच नाही तर त्याच्या बॅटनेही इंग्लंडच्या … Read more

“इशान किशननं द्विशतक झळकावलं, अणि माझं करिअर संपलं” शिखर धवन मनातलं बोलला!

"इशान किशननं द्विशतक झळकावलं, अणि माझं करिअर संपलं" शिखर धवन मनातलं बोलला!

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरचा सामना खेळाला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली . शिखर धवन हा भारतीय क्रिकेट संघातील एक डावखुरा सलामीवीर फलंदाज होता .तसेच त्याने “गब्बर” नावाने आपली ओळख निर्माण केली आहे . तसेच ” Mr. ICC” म्हणून देखील शिखर धवन ला ओळखले जाते . २०१३ ते २०२२ या … Read more