“ENG vs IND : गिल-जडेजा जोडीची धडक! अर्धा संघ माघारी गेल्यानंतरही भारतानं उभारला त्रिशतकी डाव”

बर्मिंगहॅमच्या मैदानात सुरु असलेल्या इंडिया वि इंग्लंड यांच्यातिळ दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी शुबमन गिल न नाबाद ११४ धावांची खेळी केली . यशस्वी जैस्वालच्या दमदार खेळीनंतर शुबमन गिल न आश्वासक खेळी केली . भारतीय संघाचे नेतृत्व करत दुसऱ्या कसोटीत सलग दुसरे शतक करत शुबमन गिलनं टीम इंडियाच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या . भारताचे ५ फलंदाज पॅव्हेलियन … Read more