Student scholarship : पाचवी ते दहावीच्या मुलींना तीन हजारापर्यंत शिष्यवृत्ती; शेवटचा दिवस आजच!
कृषी न्यूज 18 : एका नवीन बातमीमध्ये आपले स्वागत आहे कृषी न्यूज च्या वेबसाईटवर सर्व नवनवीन बातम्यांची माहिती दिली जाते या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे या योजनेचे नाव काय आहे तर पाहूया सविस्तर सावित्रीबाई फुले फ्री मॅट्रिक योजनेचे नाव आहे या योजनेमध्ये विद्यार्थ्याला 600 ते 3000 पर्यंतची … Read more