What Is Code of Conduct In Election केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली तसेच महाराष्ट्र सोबत झारखंडचेही इलेक्शनचे तारीख जाहीर करण्यात आलेली आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत आचारसंहिता म्हणजे काय आचारसंहितेचा सामान्य नागरिक वर काय परिणाम होतो या सर्व विषयी माहिती आपण या सर्व बातमीमध्ये पाहणार आहोत
आचारसंहिता म्हणजे काय?
तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असं आचारसंहिता लावली किंवा तुम्ही आचारसहिता हा शब्द खूप वेळा ऐकला असेल पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का आचारसंहिता म्हणजे काय ते केव्हा लागते ती लागल्यावर सामान्य जनतेवर काय परिणाम होतो या सर्व प्रश्न तुमच्या मनात असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत
सर्वसाधारण आपल्या भाषेत म्हणजे जे इलेक्शन होतात जे निवडणूक होतात त्या निवडणुका आयोगाच्या माध्यमातून होतात तसेच या निवडणूक आयोगाचे काही नियम असतात त्या नियमांना साधारणपणे आचारसंहिता असे म्हटले जाते What Is Code of Conduct In Election
केंद्रीय निवडणूक आयोगाला कारवाईचा अधिकार आहे का ?
तर याचे उत्तर आहे हो जर एखाद्या पक्षाने आचारसंहितेच्या नियमाचे पालन नाही केले तर त्याला केंद्रीय निवडणूक आयोग त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करत असते व कर्वे करण्याचा अधिकार देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला असतो What Is Code of Conduct In Election
कुणी या नियमांचे पालन केले नाही तर त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो तसेच त्याला जेलमध्ये सुद्धा टाकले जाऊ शकते इतकेच नव्हे तर उमेदवाराला निवडणूक लढण्यास बंदी सुद्धा घालण्यात येऊ शकते हा सर्व अधिकार असतो
आचारसंहिता लागल्यावर कशा कशावर बंदी असते ?
आचारसंहिता लागल्यावर जे उमेदवार आहे त्याला कुठलीही नवीन योजना सुरू करण्याचा अधिकार नसतो जी योजना सुरू करायची आहे ती आचारसंहिता लागण्यापूर्वीच सुरू करता येते आचारसंहिता लागल्यावर सर उमेदवाराने कुठलीही योजना सुरू केली तर त्याच्यावर निवडणूक आयोग कारवाई करू शकते
जसे की आपल्याला माहिती आहे एखाद्या नेत्याला पूर्ण कुठे फिरायचे असेल तर सरकारी वाहन असते काही करायचे असेल तर त्याला सरकारी असते पण आचारसंहिता लागल्याच्या दरम्यान त्याला सरकारी मालमत्तेवर अधिकार राहत नाही त्यामुळे त्याला प्रचार करण्यासाठी कुठलेही विमान प्रवास गाडी प्रवास करता येत नाही त्याला तो आपल्या स्वतःवरून करावा लागतो What Is Code of Conduct In Election
रवानगीशिवाय काहीही करता येत नाही
जशी निवडणूक जवळ येते तशी राजकारणी नेते व त्यांचे कार्यकर्ते बॅनर लावून किंवा झेंडे लावून प्रचार करतात पण हाच प्रचार आचारसंहिता लागू झाल्यावर करता येत नाही
जर आचारसंहिता सुरू असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचे झेंडे किंवा बॅनर असं लावलेलं असेल तर तुम्ही सरळ आचारसंहितेचा अभंग केला किंवा आचारसंहितेचे पालन नाही केले असेही त्यांना म्हणता येईल
आचारसंहिते दरम्यान सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?
जसे की आपण वर माहिती पाहिजे याचा नागरिकांवर डायरेक्ट काहीही परिणाम नाही पण नागरिकांनी मतदानाच्या दिवशी काळजी घेणे गरजेचे आहे आपण मतदानाच्या दिवशी कोणत्याही नियमांचे अभिनंदन करू नये जर आपण नियमांचे उल्लंघन केले तर आपल्यावरही योग्य ती कारवाई केली जाऊ शकते What Is Code of Conduct In Election
2 thoughts on “What Is Code of Conduct In Election : आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?”