Cotton and Soybean Market Price : आजचे कापूस व सोयाबीन चे बाजार भाव

कृषी न्यूज 18 : या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत कापूस आणि सोयाबीनचे आजचे बाजार भाव मित्रांनो प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्र राज्यात घेतली जाणारे सर्वात मोठे पीक आहे कापूस हा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे तसेच सोयाबीन सुद्धा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात पिकवली जाते पण शेतकऱ्याला कापसाला चांगला भाव लागत नाही ना सोयाबीनला चांगला भाव लागतो वरून शेतकऱ्याला निसर्ग सुद्धा साथ देत नाही Cotton and Soybean Market Price

Crop insurance 2023 : या शेतकऱ्यांना 14000 रुपये पिक विमा देण्यास सुरुवात, लगेच पहा संपूर्ण माहिती

पण मित्रांनो गेल्या वर्षी कापसाला दहा हजार रुपये क्विंटल भाव होता तर यावर्षी कापसाला किती भाव मिळतोय व सोयाबीनला किती भाव मिळतो या सर्वांची माहिती आपण सविस्तरपणे घेणार आहोत त्यासाठी तुम्ही ही बातमी सविस्तरपणे पूर्ण वाचायची आहे

गेल्या वर्षी सोयाबीनला सुद्धा चांगला नऊ हजार भाव मिळालेला होता पण यावर्षी सोयाबीन सुद्धा थोडी कमीच आहे व कापूस सुद्धा थोडा कमीच आहे कापसाला यंदा आठ हजार रुपये भाव सुरू आहे कुठे सात हजार रुपये भाव सुरू आहे सविस्तर बाजार भाव जिल्हा नुसार बाजार भाव खाली तक्त्यामध्ये पहा आम्ही तक्त्यामध्ये बाजारभावाची यादी देत आहोत अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा Cotton and Soybean Market Price

येथे क्लिक करून पहा आजचे सोयाबीन आणि कापूस बाजारभाव

येथे क्लिक करून पहा

Leave a comment