कृषी न्यूज 18 : कृषी न्यूज मध्ये स्वागत आहे एका नवीन बातमीमध्ये या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत एसटीचा मोफत प्रवास काय आहे नेमकं ही बातमी खरी आहे की खोटी याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत त्यासाठी तुम्ही ही बातमी पूर्णपणे शेवटपर्यंत वाचायची आहे जेणेकरून तुम्हाला समजेल तुम्ही मोफत प्रवास करू शकता की नाही रद्द पासून ते लहान मुलांपर्यंत मोफत प्रवास अशी ही बातमी आहे त्यासाठी तुम्हाला ही बातमी खोटी आहे की खरी आहे नेमकं काय आहे हे बातमी यासाठी ही बातमी तुम्हाला शेवटपर्यंत वाचणे महत्त्वाचे आहे MSRTC New update
या बातमीबद्दल तुम्हाला आम्ही सांगणार आहो की तुम्ही कसा एसटीतून प्रवास करू शकता जर तुमचे टिकीट साधारणपणे पन्नास रुपये होते तर तुम्हाला आता फक्त पंचवीस रुपये देणे गरजेचे आहे व टॅक्स तुम्हाला लागेल टॅक्स मला पंधरा रुपये द्यावा लागेल म्हणजे तुम्ही आता एकूण 35 कृपया मध्ये मोफत प्रवास करू शकता MSRTC New update
Crop insurance 2023 : या शेतकऱ्यांना 14000 रुपये पिक विमा देण्यास सुरुवात, लगेच पहा संपूर्ण माहिती
एरिया फक्त महाराष्ट्रातच आहे जर तुम्हाला महाराष्ट्र बाहेर प्रवास करायचा असेल तर पूर्ण टिकीट द्यावे लागेल आणि पाच ते बारा वयोगटातील मुलींना सुद्धा प्रवास फक्त २५ टक्के रक्कम मिळणे करता येईल ते फक्त महाराष्ट्रात जर महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करायचा असेल तर पूर्णच टिकीट लागणार MSRTC New update