free laptop from government 2023

अजून या योजनेसाठी सरकारी वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही तुम्ही ज्या वेबसाईट बघता बऱ्याच त्या सर्व फेक असतात तुम्हाला सांगतो सरकारी वेबसाईट .gov या शब्दाने समाप्त होती अन्यथा दुसरी कोणतीही वेबसाईट फेक असते