Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा घसरले, खरेदीची अति उत्तम संधी….!

Gold Price Today कृषी न्यूज 18 : सध्या सणामुळे कापड बाजारापासून ते सोन्याच्या बाजार पर्यंत लाईन सुरू आहे तरीसुद्धा सोन्याच्या बाजारात जड उतार चालूच आहे त्यातूनही सोन्याचे बाजार भाव कितपत सस्ते झाले आहेत या बातमीमध्ये आपण याची सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत

या बातमीमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे सोन्याचे बाजार भाव काय आहेत याची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत व त्यावर चर्चा करणार आहोत सध्या सोने घेण्यास योग्य आहे की अयोग्य आहे याची सर्व माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत Gold Price Today

हेहि वाचा :- Maharashtra Weather Update: दिवाळीपूर्वी राज्यावर मोठं संकट, मुंबई-ठाण्यासह, 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसापासून सोन्याचा दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण दिवाळीमध्ये सोने खरेदीसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ऑफर वेगवेगळ्या लागलेल्या आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ऑफर असून खूप ग्राहक या सोने खरेदी कडे लक्ष देऊन ठेवणे खरेदी करत आहेत Gold Price Today

आजचे सोन्याचे बाजार भाव

तर मित्रांनो आजचे सोन्याचे बाजार भाव आपण पाहणार आहोत सर्वप्रथम सोन्यामध्ये दोन प्रकार आहेत 24 कॅरेट आणि 22 कॅरेट तर 24 कॅरेट आहे त्याचा जो आजचा बाजार भाव असेल जो आहे एक ग्रॅम 7866.78 इतका आहे

त्याचबरोबर जे 22 कॅरेट गोल्ड आहे त्याची एक ग्राम साठी 7211.22 रुपये इतकी किंमत आहे जर तुम्हाला दिवाळीसाठी सोने खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी कदाचित ही ऑफर योग्य ठरू शकते

हेहि वाचा :- Soybean Market : हमीभावाच्या खाली सोयाबीन विकू नका; आजपासून हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरु; ओलाव्याची अडचण

दिवाळीसाठी सोन्याचे बाजार भाव कमी होणार का?

मित्रांनो आत्ताच दसरा संपलेला आहे दुसऱ्यासाठी सोन्याची किंमत अजिबात कमी झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे सोन्याची किंमत कमी झाली नाही दसऱ्यासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पण आता प्रश्न पडतोय की दिवाळीसाठी सोन्याची किंमत कमी होणार का?

तर अजून दिवाळीसाठी एक महिना बाकी आहे या महिन्यांमध्ये सोन्याचे बाजार भाव मध्ये बदल होऊ शकतो याची अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देऊ त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा Gold Price Today

Leave a Comment