havaman andaj today 2023

हवामान खात्याच्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव मध्य महाराष्ट्र मध्ये नाशिक मध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे त्याचबरोबर या भागांमध्ये गारपिटीचे सुद्धा शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त घरी राहण्याचे आवाहन हवामान खात्याने दिलेले आहे