Mahashtra Vidhansabha Voting Details : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदार संघ कोणता? मतदान केंद्र कोणतं? विधानसभा निवडणुकीपूर्वी चेक करा संपूर्ण माहिती

Mahashtra Vidhansabha Voting Details मित्रांनो विधानसभाची जीवन निवडणूक आहे ती आता तिची तारीख निश्चित झालेली आहे आचारसंहितेची देखील तारीख निश्चित झालेली आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत मतदान यादी मध्ये तुमचे नाव आहे का तसेच आहे तर कोणत्या मतदारसंघांमध्ये तुमचे नाव आहे ही सर्व माहिती तुम्ही विधानसभा पूर्वी चेक करणे गरजेचे आहे

जसे की आपण पाहत होतो हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांमध्ये इलेक्शन सुरू होते तसेच आता महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये इलेक्शन सुरू होणार आहेत आता निवडणूक होणार आहे ती होणार आहे 20 नोव्हेंबर 2024 रोजी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला लगेच रिझल्ट जाहीर करण्यात येणार आहे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी आपले नाव चेक केले पाहिजे तर चला पुढील प्रमाणे आम्ही तुम्हाला सांगतो प्रोसेस कशी आहे ती तुम्ही प्रोसेस फॉलो करायची आहे तसेच फॉलो गेल्यानंतर तुम्हाला समजेल तुमचे नाव यादीत आहे की नाही

आपले नाव कसे चेक करायचे मतदान यादी मध्ये?

तर मित्रांनो याविषयी आपण माहिती सविस्तर मध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला आम्ही एक ऑफिशियल वेबसाईट देत आहोत वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली मिळेल तर चला जाणून घेऊया तुम्हाला तुमचे नाव जाणून घेण्यासाठी काय प्रोसेस करायचे आहे सर्वप्रथम जाणून घेऊया आपले नाव चेक करण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे Mahashtra Vidhansabha Voting Details

हेही वाचा :-Baba Siddique : बाबा सिद्दीकींना मारण्याची ऑफर कोणी दिली? पुण्यात अनेकदा भेट, तिथेच प्लान आखला, आरोपींकडून धक्कादायक माहिती

तर तुम्हाला तुमचा ईपीआयसी नंबर माहित असेल तर तुम्ही त्याद्वारे सुद्धा तुमचे नाव चेक करू शकता किंवा तुमचा आधार नंबर असेल तरीसुद्धा तुम्ही माहिती चेक करू शकता जर तुमच्याकडे मोबाईल नंबर सुद्धा असेल तरीसुद्धा तुम्ही माहिती चेक करू शकता तर चला सविस्तरपणे बघूया मोबाईल नंबर द्वारे कशी माहिती चेक करायची आधार नंबर द्वारे कसे माहिती चेक करायची व ईपीआयसी नंबर द्वारे कशी माहिती चेक करायची Mahashtra Vidhansabha Voting Details

सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की पी आय सी नंबर वरून माहिती कशी तपासायची?

सर्वप्रथम तुम्हाला मी दिलेल्या वेबसाईटवर जायचे आहे वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आपला जो यूपीएससी नंबर आहे तो तिथे एंटर करायचा आहे ईपीआयसी नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला जो कॅपच्या कोड आहे तो टाकायचा आहे कॅपच्या कोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल तिथे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पूर्ण माहिती तुमची तुम्हाला दिसेल Mahashtra Vidhansabha Voting Details

हेही वाचा :- Ladki Bahin Yojana Diwali bonus 2024 : लाडक्या बहिणींची दिवाळी आणखी गोड, महायुती सरकारकडून ५५०० रुपयांचा बोनस, जाणून घ्या पात्रता

आधार नंबर द्वारे कशी माहिती तपासायची?

सर्वप्रथम तुम्हाला जसा ईपीआयसी नंबर टाकण्यासाठी ऑप्शन होता तसाच आधार नंबर टाकण्यासाठी ऑप्शन आहे तुम्ही तुमचा आधार नंबर टाका आणि जसे ईपीआय नंबर टाकला तसाच मी आधार नंबर एंटर करा व कॅपच्या कोड समिट करा आणि डिटेल्स वर क्लिक करा लगेच तुम्हाला तुमचा पूर्ण डिटेल्स दिसून जाईल Mahashtra Vidhansabha Voting Details

मोबाईल नंबर द्वारे कशी माहिती तपासायची?

मित्रांनो जसं तुम्ही आधार नंबर आणि ईपीआयसी नंबर एंटर केला तसाच तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करण्यासाठी एक पर्याय आहे तेथे तुम्ही क्लिक करा आणि मोबाईल नंबर एंटर केल्या नंतर सेम कॅपच्या टाका सबमिट बटणावर क्लिक करा आणि डिटेल्स यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण यादी दिसून येईल त्यामध्ये तुम्ही सर्व डिटेल चेक करू शकता Mahashtra Vidhansabha Voting Details

1 thought on “Mahashtra Vidhansabha Voting Details : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदार संघ कोणता? मतदान केंद्र कोणतं? विधानसभा निवडणुकीपूर्वी चेक करा संपूर्ण माहिती”

Leave a Comment