Aadhaar Card New Update : आधार कार्ड अपडेट करा, नाहीतर… योजनांचा लाभ आणि बँकेचे व्यवहार बंद होणार !

कृषी न्यूज 18 : सरकारने एक नवीन नियम आणला आहे जर तुमच्या आधार कार्ड दहा वर्षाच्या खाली जुने असेल तर तुम्हाला ते अपडेट करणे अनिवार आहे नसता तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घेणार नाही व तुम्हाला कुठल्याही बँकेचे व्यवहार करता येणार नाही असा मोदी सरकारचा निर्णय आहे पहिल्यांदा 14 जून ही अंतिम मुदत होती आधार कार्ड अपडेट करण्याची पण आता ते वाढवून 14 सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे मित्रांनो आधार कार्ड हे आपले ओळखपत्र असून आपल्याला सर्व ठिकाणी कामाला येते Aadhaar Card New Update

जुने आधार कार्ड अपडेट कसे करावे?

  • सर्वप्रथम तुम्हाला (udai) वेबसाईटवर जायचे आह
  • नंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे
  • सेंड ओटीपी वर क्लिक करायचे आहे
  • डीपी सबमिट करायचा आहे
  • आणि थोडं पुढील प्रोसेस करायचे आहे
  • लगेचच तुमच्या आधार कार्ड अपडेट होईल

Free Ration 2024 : मोठी बातमी! ८० कोटी नागरिकांना पुढील 5 वर्षे मिळणार मोफत रेशन

आधार कार्ड अपडेट न केल्यास काय होईल?

आधार कार्ड होऊ शकते तसेच सरकारने निर्णय घेतला आहे दहा वर्षाच्या आधी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे नसता आधार कार्ड एक्सपायर सुद्धा होऊ शकते Aadhaar Card New Update

1 thought on “Aadhaar Card New Update : आधार कार्ड अपडेट करा, नाहीतर… योजनांचा लाभ आणि बँकेचे व्यवहार बंद होणार !”

Leave a comment