Ayushman Bharat Card 2024 : आयुष्मान भारत कार्ड! एका मिनिटात बनवा,असे करा तयार

कृषी न्यूज 18 : साधारणपणे आयुष्यमान कार्ड चा उपयोग हा उपचारासाठी केला जातो पण आयुष्यमान कार्ड घेण्यासाठी रांगेत थांबणे हे शक्य नव्हतं त्यासाठी सरकारने आता अँड्रॉइड मोबाईलवर सुद्धा आयुष्यमान कार्ड बनवण्याचा निर्णय घेतला आहे आता सर्व नागरिकांना मिळणार आयुष्यमान कार्ड या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत कसे कार्ड बनवायचे व कोठून बनवायचे यासाठी तुम्ही ही बातमी सविस्तरपणे संपूर्ण वाचायची आहे Ayushman Bharat Card 2024

हे कार्ड काढण्यासाठी परिवारातील सहा सदस्य ही पात्र आहेत हे कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर वरून काढू शकता फक्त यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल आणि आधार कार्ड ची गरज आहे जर तुमच्याकडे या गोष्टी असतील तर तुम्ही लगेच तुमच्या आयुष्यमान काढू शकता Ayushman Bharat Card 2024

 

आयुष्मान कार्ड चे फायदे काय आहेत?

मित्रांनो आयुष्मान कार्ड चा फायदा म्हणजे तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंत सवलत मिळते जसे की खासगी असेल किंवा सरकारी हॉस्पिटल असेल दोन्ही मध्ये सुद्धा आयुष्यमान काळ कामी येते वय सुद्धा कट करत आहे कोणत्याही व्यक्तीला हे कार्ड मिळते

आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे?

सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथे एक टोटल ओपन होईल त्या पोर्टलमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करण्यासाठी रिप्लाय बटणावर क्लिक करायचे आहे आधार नंबर एंटर करायचा आहे नंतर तुम्हाला ओटीपी पर्याय निवडायचा आहे नंतर तुमचा ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर वर लिंक होईल नंतर तुम्ही तो ओटीपी तेथे टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर थोड्याच वेळात तुमचे आयुष्यमान कार्ड जनरेट होईल Ayushman Bharat Card 2024

1 thought on “Ayushman Bharat Card 2024 : आयुष्मान भारत कार्ड! एका मिनिटात बनवा,असे करा तयार”

Leave a comment