Crop insurance 2023 : या शेतकऱ्यांना 14000 रुपये पिक विमा देण्यास सुरुवात, लगेच पहा संपूर्ण माहिती

कृषी न्यूज 18 : महाराष्ट्र मध्ये शेती भरपूर प्रमाणात केली जाते त्यामुळे शेतकऱ्याला खूप निसर्गापासून धोका मिळतो जसे की कधी जास्त पाऊस असतो तसे कधी खूपच कमी पाऊस असतो या परिस्थितीत शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागते पण सरकार ही शेतकऱ्याला आर्थिक प्रमाणात मदत करते जसे की शेतकऱ्यांसाठी भरपूर प्रमाणात अनुदान देते यावर्षी शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा देखील होता आता तो पिक विमा मंजूर देखील करण्यात आला आहे Crop insurance 2023

दरवर्षी शेतकऱ्याला पिक विमा भरण्यासाठी टीकाप्रमाणे पैसे लागत होते कापसासाठी वेगळे पैसे ज्वारीसाठी वेगळे पैसे असे सर्व पिकांसाठी वेगवेगळी रक्कम पिक विमा कंपन्यांनी नियम लिहिलेली होती पण मित्रांनो यावर्षी तसे नव्हते यावर्षी फक्त फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा भरण्यासाठी होता तर यावर्षी एक रुपयांमध्ये पिक विमा असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेतला आहे यामध्ये अगाऊ पिक विमा ची 25% रक्कम शेतकऱ्याला मिळाली आहे Crop insurance 2023

famer loan waiver scheme : शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी; हि आहे योजना

उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पडण्यास सुरुवात आहे तरी सर्वांनी बँकेमध्ये जाऊन आपले पैसे आले की नाही ते चेक करावे किंवा आपल्याला टेक्स्ट मेसेज द्वारे सुद्धा करते आपल्या अकाउंटला पैसे आले की नाही तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आम्ही असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत देत राहो Crop insurance 2023

Leave a comment