कृषी न्यूज 18 : पिकविण्यासाठी बीड जिल्ह्यातून काही बातम्या समोर आल्या आहेत त्यातून एक म्हणजे जागा नावावर नसल्यास हे पिक विमा भरल्याचे समोर येत आहेत त्यामुळे पिक विमा विभाग सत्रक झालेला आहे
पिक विमा फसवणूक?
सरकारने एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्याला ही योजना दिली पण काही शेतकऱ्यांनी याचा गैरफायदा घेऊन एक रुपया पिक विमा भरला पण आपल्या नावावर क्षेत्र नसतानाही पिक विमा भरल्याचे दहावी बीड जिल्ह्यातील समोर आलेले आहेत सरकारी जमिनीत नोंद नसली तरी सरकारची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे त्यामुळे सरकारने पिक विमा कंपनीला सरळ आदेश दिले आहेत Crop Insurance Scam
Senior citizen card 2024 : ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळवा 5 मिनिटात! फक्त 1 क्लिक करा
केवळ 200 रुपयांत 14 कोटी पेक्षा अधिकचा विमा (Crop Insurance Scam)
हा स्कॅम छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 4500 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर मालकी दाखवणाऱ्या एका रोड शेतकऱ्यांच्या हाताने घडलेला आहे त्याच्यासोबत 23 जिल्ह्यात अजून वेगवेगळ्या ठिकाणी पिक विमा काढला होता म्हणजे फक्त दोनशे रुपयात सरकारकडून १४ कोटीहून अधिक रक्कम वाढण्यात आली होती त्यामुळे सध्या कृषी विभागाने या खुलासा केला आहे Crop Insurance Scam