famer loan waiver scheme : शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी; हि आहे योजना

कृषी न्यूज 18 : महाराष्ट्रात सरकार कोणत्या ना कोणत्या कारणानुसार शेतकऱ्याला मदत ही करत असते जसे हे सरकार आले आहे तसे शेतकऱ्याला खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे तसेच महात्मा ज्योतिबा फुले कर्ज योजनेची स्थापना 21 डिसेंबर 2019 रोजी केली त्यादरम्यान एप्रिलमध्ये जो निर्णय घेतला त्यामध्ये शेतकऱ्याला खूप मोठा प्रमाणात दिलासा भेटला famer loan waiver scheme

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना लिस्ट

तुम्हाला माहितच आहे आत्तापर्यंत पहिली आणि दुसरी शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी आलेली आहे ज्या शेतकऱ्यांचे पहिले आणि दुसऱ्या कर्जमाफी योजनेत नाव नाही त्या शेतकऱ्यांनी आपले नाव तिसऱ्या कर्जमाफी यादीत तपासून घ्यावा व तिसऱ्या कर्जमाफी यादीत आपले नाव असेल तर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा.

Gold Price Update: सोने खरेदीची संधी सोडू नका, 22 ते 24 कॅरेटचा दर ऐकून लोक धावले

यादी कुठे मिळणार मित्रांनो तुम्हाला ही यादी महात्मा ज्योतिबा फुले कर्ज फेड या ऑफिशियल वेबसाईटला मिळेल नसता तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्राला भेट देऊन या यादीत पाहू शकतात किंवा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सुद्धा ही यादी पाहू शकता

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती स्थिती

आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटला आहे उर्वरित शेतकऱ्यांनी आपले ला लाभ भेटण्यासाठी आपले आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे

Leave a comment