Land Records 2024 :100 वर्षापूर्वीच जमिनीचा पूर्ण रेकॉर्ड पहा, एका क्लिक वर, कसे ते वाचा

कृषी न्यूज 18 :  नमस्कार मित्रांनो एका नवीन बातमीमध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत 1980 चे जुने सातबारे आपण ऑनलाईन मोबाईल द्वारे पाहू शकतो याबद्दलची सर्व माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत बातमी संपूर्ण शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती मधून बातमी सोडल्यानंतर काही कळणार नाही त्यामुळे बातमी पूर्ण वाचावी तर चला सुरू करूया

आपल्याला कोणतीही जमीन खरेदी करायची असेल किंवा विकायची असेल किंवा ती जमीन तुमच्या नावाची आहे की नाही या सर्व गोष्टींची माहिती पाहिजे असेल तर आपल्याला सर्वप्रथम तहसील कार्यालयात जाणे अनिवार्य आहे तहसील कार्यालयात किंवा महसूल विभाग येथे आपण या सर्व गोष्टींची माहिती ऑफलाईन पाहू शकतो तसेच महाभुलेख या वेबसाईटवर आपण ऑनलाइन सुद्धा माहिती पाहू शकतो Land Records 2024

Rooftop Subsidy in Maharashtra : घरावरील सोलर पॅनल ऑनलाईन योजना अर्ज सुरु यांना मिळणार 100% टक्के अनुदान

पण शेतकरी बंधूंनो ऑनलाईन पाहण्यासाठी आपल्याला पूर्ण माहिती समजत नसते त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त ऑफलाईन जाऊन माहिती चेक करणे गरजेचे असते ऑनलाइन सुद्धा माहिती दिसते दिसत नाही असे काही नाही पण आपल्याला ती समजणे गरजेचे आहे जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही पहाभुलेखच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती तपासू शकता जर समजत नसेल तर तुम्ही ऑफलाइन तहसील मध्ये जाऊन या सर्व गोष्टींची माहिती तपासू शकता Land Records

1880 पासूनचे सर्व जुने फेरफार, सातबारे, खातेउतारा येथे क्लिक करून पहा

येथे क्लिक करून पहा

 

Leave a comment