Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तारखा कधी जाहीर होणार? निवडणूक आयोगाकडे नजरा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी होणार याची सर्वजण आतुरतेने वाट पहात आहेत या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत विधानसभाची निवडणूक कधी होणार आहे त्याचबरोबर सध्या नेत्या लोकांनी सहभाग घेणे तसेच फिरणे सुरू केलेले आहे पण निवडणुका कधी होणार? अजून काहीही फिक्स झालेले नाही

कधी होणार निवडणूक जाहीर

विद्यमान विधानसभेची जी मुदत असते ती जवळपास संपतच आलेली आहे आणि जे नवीन सहकार स्थापन व्हायला पाहिजे ते सुद्धा 26 नोव्हेंबरच्या आत मध्ये स्थापन व्हायला पाहिजे जर 26 नोव्हेंबर चे आग निवडणुका झाल्या नाही तर राज्यामध्ये राजवट अनिवार्य करावी लागेल त्यामुळे अशा दिसून येत आहे की 26 नोव्हेंबर च्या आत इलेक्शन व्हायला पाहिजे

पण आता नोव्हेंबर संपण्यासाठी फक्त दीड महिना बाकी आहे आता निवडणुकी कशी होणार या या सर्व गोष्टी आता सर्वांना चिंतित करत आहेत Maharashtra Vidhan Sabha Election 2024

हेही वाचा :-Noel Tata : “मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..,” नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया

मित्रांनो जे आपले केंद्रीय आयोगाचे पथक आहे ते पथक 27 तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर गेले होते तरीसुद्धा अजून निवडणुकांची तारीख फिक्स मिळालेली नाही Maharashtra Vidhan Sabha Election 2024

निवडणूक आयोगाने जम्मू आणि काश्मीरची घोषणा केली आणि त्या गोष्टींमध्ये असे सांगितले की आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा आता करत नाहीयेत आपण महाराष्ट्र निवडणुकीची घोषणा नंतर करूया असे म्हटले गेले

मित्रांनो जी 28 सप्टेंबरला पुन्हा पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये असे सांगितले गेले होते की जो आपला निवडणुकीचा कार्यकाळ असतो तो संपण्यापूर्वी निवडणुका होती

महाराष्ट्रातील निवडणुका ऑक्टोबर मध्ये होणार होत्या?

चालू काळामध्ये हरियाणा आणि जम्मू कश्मीर मध्ये इलेक्शन सुरू आहेत याच सोबत महाराष्ट्रात सुद्धा निवडणुका होण्याची शक्यता होती म्हणजे हरियाणा आणि जम्मू कश्मीर आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांमध्ये निवडणुका सोबतच होण्याची शक्यता होती पण हरियाणामध्ये आणि जम्मू-काश्मीरमध्ये तर निवडणुका चालू झाल्या पण महाराष्ट्र मध्ये अजून तारीख फिक्स करण्यात आलेली नाही Maharashtra Vidhan Sabha Election 2024

हेही वाचा :-Kusum Solar Pump : कुसुम सोलर पंप यादी जाहीर! तुमचे नाव आहे का नाही, लगेच जाणून घ्या

राजू कुंभार यांनी म्हटले आहे की सध्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीर तसेच दिल्लीचे सुद्धा इलेक्शन सुरू आहेत त्यामुळे आम्ही आता सुरक्षाच्या व्यवस्थेच्या पाहण्या कडून महाराष्ट्र राज्याला तारीख देण्यात येत नाही सोबतच सर्व राज्यांची निवडणूक घेणे शक्य नाही असं देखील राजीव कुमार म्हणाले

निवडणुकाबाबत मुख्यमंत्र्यांचे काय विचार आहेत?

एक सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले होते की महाराष्ट्र राज्याची निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यामध्ये होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं महाराष्ट्र राज्य मध्ये शिंदे सरकारने आणि त्यांच्या विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे महाराष्ट्र राज्याला तीन मुख्यमंत्री लाभले ते तीनही पक्षाचे मुख्यमंत्री जोरदार तयारी करत आहेत Maharashtra Vidhan Sabha Election 2024

1 thought on “Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तारखा कधी जाहीर होणार? निवडणूक आयोगाकडे नजरा”

Leave a Comment