Maratha Reservation : मराठा आंदोलन संपले! शिंदे सरकारने घेतला हा मोठा निर्णय, जाणून घ्या काय झाले

Maratha Reservation मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्याचा तो संपूर्णपणे खरा झालेला आहे यामध्ये मराठा समाज आता ओबीसीतले आरक्षण मिळालेले आहे याचा जीआर आलेला आहे मनोज दादा जरांगे पाटील यांना लढलेल्या युद्धाचे यश मिळालेले आहे त्यामुळे सर्व मराठा समाज आज खुश आहे गावोगावी आज फटाके वाजत आहेत मराठा समाजासाठी आजचा दिवस सोन्याचा ठरलेला आहे

मराठा आरक्षणाची पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इथे क्लिक करा

Leave a comment