MCX Cotton Price Today : कापुस बाजार भावा मध्ये झाली मोठी वाढ, लगेच पहा आजचे जिल्हानिहाय कापूस बाजार भाव.

MCX Cotton Price Today नमस्कार मित्रांनो कृष्णाच्या एका नवीन बातमीमध्ये आपले स्वागत आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत कापसाचे बाजार भाव यंदा काय राहतील यंदा शेतकऱ्यांची इच्छा आहे की कोरडा दुष्काळ जाहीर करावा यंदा कापूस चांगल्या प्रमाणात उगला नाही पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्याला कापसाचे उत्पन्न जास्त झाले नाही त्यामुळे शेतकऱ्याला असे वाटते की कापसाला चांगला भाव मिळावा पण यावर्षी कापूस सध्या किती रुपये क्विंटल आहे आजचे लाईव्ह भाव आपण सर्व समित्यांचे बाजारभाव पाहणार आहोत.

Land Records :100 वर्षापूर्वीच जमिनीचा पूर्ण रेकॉर्ड पहा, एका क्लिक वर, कसे ते वाचा

दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर कापसाला तब्बल सात हजार रुपये प्रमाणे भाव मिळू लागला आहे तसेच हा भाव कायम नसून या भावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होणारच आहे तरी शेतकऱ्यांनी सध्या तरी आपला कापूस विकण्यास काढू नये शेतकऱ्याला लवकरच दहा हजार रुपये भाव होण्याची शक्यता आहे MCX Cotton Price Today

आजचे लाईव्ह बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a comment