Mobile Tower Installation :खाली जागेत मोबाईल टॉवर बसवा आणि महिना 50 ते 70 हजार कमवा !

कृषी न्यूज 18 : बातमीमध्ये तुमच्या हार्दिक स्वागत आहे या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही घरी बसल्या मोकळी जागा असेल तर 50 ते 70 हजार रुपये कसे कमवू शकतात त्यासाठी तुम्हाला काहीच करायचा नाही तुमच्याकडे फक्त मोकळी जागा असणे गरजेचे आहे जर मोकळी जागा असेल तर तुम्ही तुमच्या घरी बसून 50 ते 70 हजार रुपये कमवू शकता Mobile Tower Installation

तुमच्याकडे जी मोकळी जागा आहे तिथे तुम्ही मोबाईलचे टावर बसू शकता जसे की वोडाफोन जिओ आयडिया या कंपन्यांसारखे टावर बसविल्यानंतर तुम्हाला 70 हजार रुपयापर्यंत महिना मिळू शकतो व तुमच्या घरावर टावर बसवण्यासाठी तुम्हाला शहरी भागात राहणे गरजेचे आहे

Gold in today maharashtra : सोन्याचे भाव पुन्हा घसरले, खरेदीची अति उत्तम संधी

Mobile Tower Installation मोबाईल टावर बसवण्यासाठी तुमच्याकडे खाली जागा आहे तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता जर तुम्ही यासाठी अर्ज केला तर तुम्हाला समजेल की आपण आपल्यासारखे टावर कसे येण्यासाठी योग्य आहोत की अयोग्य आहोत कारण मित्रांनो फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे बसू नये त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे

मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किती जागा लागते ?

तुम्ही जर मोठ्या शहरांमध्ये राहत असाल तर तुम्हाला साधारणपणे छतावर टॉवर बसवण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे साधारणपणे 500 ते 600 स्क्वेअर फुट जागा असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्याकडे अडीच हजार ते तीन हजार स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे Mobile Tower Installation

मोबाईल टॉवर चे महिन्याला किती पैसे मिळतात ?

मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या जागेवर बसल्यानंतर तुम्हाला माहिती करायचे असेल तर किती रुपये मिळतात तर तुम्हाला मित्रांनो महिन्याला 50000 पर्यंत कमी टॉवर कंपनीकडून मिळू शकते Mobile Tower Installation

Leave a comment