कृषी न्यूज 18 : प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात 22 जून 2015 रोजी करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला सुरुवात केली या योजनेचे मुख्य उद्दिष्टे या शेतकऱ्यांना घर नाही त्या शेतकऱ्यांना राहण्यासाठी घर बनवून देण्याचे काम या योजनेअंतर्गत जनतेचा तुम्ही शहरात राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल फक्त एवढीच आहे तुमचे पहिले घर जर चांगले नसेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत नवीन चांगले घर बनवून देण्याचे काम या योजनेअंतर्गत केले जाते या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या योजनेसाठी कोण पात्र आहे या सर्व गोष्टींची तुम्हाला प्रश्न पडू लागले असतील तर चला पाहूया या सर्व प्रश्नांची उत्तरे One lakh rupees for house building
प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य घटक
या योजनेसाठी सरकारचे टीम कार्यरत असते ती पाहणी करते की शेतकऱ्याला जमीन किती आहे किंवा त्याला नोकरी अंतर्गत किती उत्पन्न मिळते यावर तुम्हाला ठरवले जाते तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही One lakh rupees for house building
Tur Market Rate Today : तूर यंदा शेतकऱ्यांना चांगला भाव देणार ?
प्रधानमंत्री आवास योजना 2024 पर्यंत चालवली जाईल?
या योजनेची सुरुवात 2015 झाली होती त्यामुळे आत्तापर्यंत सरकारने तब्बल 122 लाख नवीन घरे बांधून दिली आहेत तसेच 65 लाख घरातील बांधलेली होती तसेच आता सध्या ही योजना खूप वेगाने काम करते त्यामुळे या योजनेचा 2024 ला अंत देखील होऊ शकतो
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या नंतर मुख्यपृष्ठ ओपन झाल्यानंतर एक उपग्रह आपला नऊला क्लिक करा आपले नाव ला क्लिक केल्यानंतर ते तुमच्या सर्व डॉक्युमेंट सबमिट करा सबमिट केल्यानंतर सर्व आयुष्य माहिती भरून घ्या डॉक्युमेंट चेक आहे बरोबर आहेत की चेक करा नंतर पुन्हा अर्ज सबमिट करा One lakh rupees for house building