कृषी न्यूज 18 : कृषी न्यूज च्या एका नवीन बातमीमध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत त्याची तारीख किती तारखेला झोपता येणार आहे व कोणत्या शेतकऱ्याला तो हप्ता मिळणार आहे जसे की कोणते शेतकरी पात्र आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण एका बातमीमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही ही बातमी पूर्णपणे सविस्तर वाचायची ही नम्र विनंती Pm Kisan 16th installment
16 हप्ता हा तुम्हाला 28 ते 29 फेब्रुवारीला मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणे गरजेचे आहे ज्या शेतकऱ्याने एके बेसिक केली आहे त्या शेतकऱ्याला सोळाव्या हप्ता मिळण्याची शक्यता आहे जे शेतकरी केवायसी करण्याचे राहिले आहेत त्या शेतकऱ्यांना सोळा हप्त्याचा लाभ घेता येणार नाही त्यासाठी आपण जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आपली केवायसी करणे गरजेचे आहे Pm Kisan 16th installment
One lakh rupees for house building : घर बांधण्यासाठी सरकार देणार 1.2 लाख रुपये, पण काय आहेत पात्रता?