Post Office Scheme 2024 : पती-पत्नीसाठी पोस्ट ऑफिसची स्वप्नवत योजना! दरमहा मिळवा 9250 रुपये

कृषी न्यूज 18 :शेतकरी मित्रांनो घर खर्चासाठी तुम्हाला जर काही पुरेसे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही पोस्ट ऑफिस च्या नवीन नवीन योजनांमध्ये आपले पैसे गुंतवणूक करून जास्तीची रिटर्न मिळवू शकता तुम्हाला मिळतील 9250 रुपये फक्त त्यासाठी तुम्हाला तुमच्या बायकोसोबत पोस्ट मध्ये खाते खोलण्याची आवश्यकता आहे तर चला पाहूया या योजनेची सविस्तर माहिती Post Office Scheme 2024

या योजनेसाठी तुम्हाला तुमची काही रक्कम इन्वेस्ट करावे लागेल त्यामुळे तुम्हाला प्रति महिना 9250 रुपयांचा फायदा होऊ शकतो या योजनेची मर्यादा या वर्षी म्हणजेच 2023 संपत आलेला आहे 2024या योजनेची मर्यादा दुप्पट करण्यात आलेली आहे

Onion subsidy : या शेतकर्‍यांच्या खात्या मध्ये जमा होणार सरसकट अनुदानाची रक्कम

इतकी गुंतवणूक करावी लागेल?

सरासरी तुम्ही या योजनेसाठी नऊ लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता तेव्हा तुम्हाला 9250 इतके व्याज मिळू शकते हे व्याज म्हणजे 7.4 टक्के वार्षिक असे असून कालामध्ये तुम्ही पाच पाच वर्षासाठी ही गुंतवणूक करू शकता

जाणून घ्या फायदे?

पोस्ट ऑफिस महिन्याला आपले 9250 रुपये निश्चित करून ठेवते जसे की जर तुम्ही एखाद्या खात्यात 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला त्याचे वार्षिक व्याज 7.4 टक्के दराने मिळते हे व्याज 9250 रुपयांच्या 12 टप्प्यांमध्ये विभागलेले असू शकते

Leave a comment