RBI Loan Rule : कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर या व्यक्तीला फेडावं लागते कर्ज;RBI चा नियम वाचा

कृषी न्यूज 18 :  मित्रांनो कर्ज हे आजकाल सर्वच लोक घेतात बँका लोन देतात सरकारी असो किंवा खाजगी बँक असो या सर्व बँका आपल्याला लोन देतात आपण लोन साधारणपणे व्यवसाय सुरू करण्यासाठी मुलीचे लग्न करण्यासाठी आपण कर्ज घेतो पण तुम्हाला एक माहित आहे का मित्रांनो कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला त्याची परतफेड करावी लागते हे तर माहीतच आहे पण मित्रांनो जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कर्जाची परतफेड कोणाला करावे लागेल याची तुम्हाला कल्पनाही नसेल तर चला पाहूया आरबीआय चा नवीन रूम काय म्हणतो याविषयी RBI Loan Rule

कर्ज घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर थकबाकी कोण भरणार?

RBI Loan Rule कर्ज हे अनेक प्रकारचे असते गृह कर्ज सोने धारण कर्ज वैयक्तिक कर्ज कार कर्ज असे अनेक प्रकारचे कर्ज आहेत पण या कर्जावर अजून तरी काही नियम आणि अटी लागू नाहीत पण ग्रह कर्ज जे आहे त्याच्यावरती जो आपला वारस आहे त्याला गृह कर्ज फेडावे लागेल असे आयबीआयचे म्हणणे आहे

free laptop from government : सरकार देत आहे मोफत लॅपटॉप, येथून फ्री लॅपटॉप योजनेचा फॉर्म भरा

बँक ही मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरच्याकडून कर्ज घेण्याची अपेक्षा ठेवू शकते एवढेच नव्हे तर क्रेडिट कर्ज अशा विविध कर्जांसाठी आरबीआयने नवीन नवीन बनवले आहेत आम्ही तुमच्यासाठी नवीन रूल झालेले जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतो शेतीविषयक बाजार भावाची माहिती असो किंवा इतर कोणत्या गोष्टींची माहिती असेल सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत येतात त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद RBI Loan Rule

Leave a comment