कृषी न्यूज 18 : नमस्कार मित्रांनो कृषी न्यूज चा नवीन पेजवर आपले स्वागत आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत रूप तोप सोलार योजना ही काय आहे तर सर्वसाधारणपणे देशावर विजेचे मोठ्या प्रमाणात संकट असल्यामुळे खेड्या गावांमध्ये वीज जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचत नाही आणि शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लाईट बिल येते या सर्वांकडे पाहता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे रूप-टॉप सोलार योजनेची सुरुवात केली आहे ही योजना सरकारने अमलात आणली आहे Rooftop Subsidy in Maharashtra
सोलार योजना म्हणजे घरावर सौर पॅनल बसवणे यालाच रोपटॉप सोलर योजना असे म्हणतात मित्रांनो घरावर सोलार बसवणे हे इतके सुद्धा सोपे नाही याकरिता सरकार तुम्हाला 90% अनुदान देते त्यामुळे आपल्याला घरावर सौर पॅनल बसवता येते अन्यथा हेच सौर पॅनल बसवण्याकरिता लाख रुपये खर्च येतो तर मित्रांनो पाहूया तुम्हाला या योजनेचा लाभ कसा घेता येईल Rooftop Subsidy in Maharashtra